भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा
क्रीडा

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाने भारताला हुलकावणी दिली. जगजेतेपदाची गदा उंचावण्यात २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला यश आले. २०१४ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने भारताचा दुसरा डाव १७० धावांत […]

इशांतची मोठी कामगिरी; कपिल, जहीरनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
क्रीडा

फायनलमध्ये एक गडी बाद करत इशांत शर्माने केले दोन विक्रम

नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एक गडी बाद करत दोन मोठे विक्रम आपल्या नावांवर केले आहेत. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला त्याने बाद केले. कॉन्वेला माघारी धाडत त्याने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली. पहिला विक्रम म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज माजी गोलंदाज कपिल देव यांना त्याने मागे टाकले. […]

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय; भारताने वर्चस्वाची गमावली संधी

नवी दिल्ली : चौथ्या दिवशीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत पावसामुळे व्यत्य आला आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी काईल जेमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली […]

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे केवळ ६५ षटकांचा खेळ; भारत सुस्थितीत!

साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने १२४ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत सुस्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे ६४.४ षटकांनंतर खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. रोहित शर्मा […]

आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार
देश बातमी

आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार

नवी दिल्ली : केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ही कोरोना काळात सपशेल अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात देशातल्या आरोग्य यंत्रणांबद्दलची सत्य परिस्थिती समोर आली. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावाने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत केवळ १९ […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील आकडेवारीने मोडले जागतिक रेकॉर्ड; नको असलेले विक्रम भारताच्या नावावर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे नवनवीन आकडे समोर येत असून कोरोनाचा एकप्रकारे कहर सुरु आहे. कोरोना रुग्णांचा नकोसा विक्रम आता देशाच्या नावावर झाला आहे. मागील २४ तासांत देशात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे. यापूर्वी ३० एप्रिलला देशात कोरोनाची बाधा ४ लाख […]

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…
देश बातमी

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्णाण होत असल्याचे दिसून येत आहे. अशात केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस पुरवले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली आहे. असे असताना सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं […]

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती

संगमनेर : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला होता. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत […]

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारतात कोरोग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील २४ तासांत जगातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे […]

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात असा असेल संभाव्य भारतीय संघ
क्रीडा

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात असा असेल संभाव्य भारतीय संघ

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी-२०सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडने सहज मात दिली होती. त्यानंतरच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने इंग्लंडवर सात गड्यांनी मात केली. आयपीएल गाजवलेल्या […]