सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

भाऊ भावाच्या मदतीला ! उद्धव ठाकरेनंतर राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या पाच मागण्या

मुंबई : राज्यातील १५ दिवसांच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काल राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू; असे असेल नियोजन

– दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज – कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी – एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार – कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या खिशाला आता बसणार कात्री

मुंबई : घर खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या खिश्याला आता कात्री बसणार आहे. घर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. उद्या (ता. १) पासून मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत होती ती मुदत संपली असून आता हा निर्णय रदद् ठरणार आहे. त्यामुळे आता घर, जमीन विक्रीसाठी पूर्वीप्रमाणे 5 टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. मुद्रांक शुल्कात […]

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
बातमी मुंबई

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आज (ता. ३१) संध्याकाळी ५.३० वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

शिवसेनेचे मंत्री सापडणार अडचणीत? भाजप नेत्याची थेट लोकायुक्तांकडे तक्रार

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. शिवसेना मंत्री अनिल परब […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; प्रशासनाला दिले आदेश

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी, जेणेकरून नियोजन पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे स्पष्ट आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात रविवारी २८ मार्च २०२१ रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, […]

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

मुंबई : बीड जिल्ह्यातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचे नाव घेतले जात होते. मात्र आता चित्रा वाघ यांनी थेट वनमत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शिवाय सोशल मीडियावर […]

महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च
राजकारण

महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण राज्य आर्थिक संकटात सापडेले असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक करण्याचे काम राज्यात केले जात आहे. या साठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती समोर येत आहे. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात […]