आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात पुढील तारीख जाहीर केली असून […]

२५ जिल्ह्यांत निर्बंध होणार शिथिल; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

२५ जिल्ह्यांत निर्बंध होणार शिथिल; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्यातील निर्बंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, […]

राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
बातमी महाराष्ट्र

राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकॉसिक (Mucormycosis) अर्थात काळी बुरशी या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ […]

राज्यात लॉकडाउन वाढवण्याबाबत राजेश टोपेंचे मोठं विधान
बातमी महाराष्ट्र

राज्यात लॉकडाउन वाढवण्याबाबत राजेश टोपेंचे मोठं विधान

मुंबई : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. […]

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा वेग मंदावणार; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत
बातमी महाराष्ट्र

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा वेग मंदावणार; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

मुंबई : राज्यात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली असून लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली आहे. […]

आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे
बातमी मुंबई

आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर बनली असून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून आम्ही केंद्र सरकारच्या पायादेखील पडायला तयार आहोत, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेमडेसिव्हीर बाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीर सात कंपन्या बनवतात, साधरण 36 हजार रेमडेसिव्हीर रोज मिळत असे पण आता केंद्र सरकारने […]

नाशिकमधील दुर्घटनेत नेमकं काय घडलं? राजेश टोपे म्हणतात…
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिकमधील दुर्घटनेत नेमकं काय घडलं? राजेश टोपे म्हणतात…

नाशिक : नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे रुग्णालयातल्या २२ रुग्णांचा ऑक्सिजन अपुरा पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नेमकी दुर्घटना घडली तेव्हा काय झालं, याविषयी राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. टोपे म्हणाले, ‘या दुर्घटनेला ऑक्सिजन लीक होणं […]

रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
बातमी मराठवाडा

रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

जालना : रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच काळाबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे […]

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर केला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. या दाव्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं उत्तर राजेश टोपे यांनी दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची […]