राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…
कोरोना इम्पॅक्ट

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…

मुंबई : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात राज्यात ६० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडत आहे. आज (ता. ०४) दिवसभरात ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षेपूर्वी राजेश टोपेंच विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातील विविध पदे भरण्यासाठी रविवारी २८ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे. यासोबत त्यांना एक महत्त्वाचे आवाहनही केले आहे. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री देखील राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची दुसरी लाट; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपेंच्या विधानाची चर्चा

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरवात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार जागांसाठी […]

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या शंका दूर केल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले की, ”भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. […]

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची […]

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप
राजकारण

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप

मुंबई : आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले. असा आरोप राज्याचे राजेश टोपे यांनी केलाय. येत्या १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला सुरवात होत आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रवाना झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या […]

लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी
कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण […]