ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; अशी आहे नवीन नियमावली
बातमी महाराष्ट्र

मध्यरात्री निघाले आदेश; अनलॉकचा मिटला गोंधळ, असे आहेत नवीन नियम

मुंबई : राज्यात चालू असलेला अनलॉकचा गोंधळ संपला असून मध्यरात्री राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन […]

काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक; पदोन्नती आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी
बातमी महाराष्ट्र

काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक; पदोन्नती आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

मुंबई : काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक झाली असून पदोन्नती आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवलं. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, काँग्रेसनं या जीआरला तीव्र विरोध केला असून तो तातडीने […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय; या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद

मुंबई : राज्यातील कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. म्युकरमायकोसिस आणि कोरोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
देश बातमी

पुढील तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५१ लाख लसी

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लगात असताना लसीकरण हाच एकमेव महत्वाचा पर्याय दिसत आहे. अशात राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना […]

शाळांपाठोपाठ राज्य सरकारचा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा होणार पूर्णपणे ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसोबतच काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. इतर व्यवहारांप्रमाणेच परिक्षांचं नियोजन देखील काहीसं विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा
बातमी महाराष्ट्र

११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
राजकारण

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला असून सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने सीबीआय चौकशी सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी महाराष्ट्रातील […]

वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनऐवजी इतर पर्यायांचा सरकार विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्यात वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊन गर्दी कमी करता येईल का याचा विचार सरकार करत आहे. वर्क फ्रॉम होमवर भर देण्याचा प्रयत्न राज्य […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
मनोरंजन

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता यावरून अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना […]

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ […]