राहुल गांधींच्या उपस्थितीत कन्हैय्या, जिग्नेश यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण

राहुल गांधींच्या उपस्थितीत कन्हैय्या, जिग्नेश यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. कन्हैय्या कुमार २०२१च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते आणि बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून भाजपाचे […]

राहुल गांधींकडून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कौतुक!
राजकारण

राहुल गांधींकडून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कौतुक!

नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या टीमची काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पक्षबांधणीच्या कार्यासोबतच कोव्हिड-१९च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेबाबतही चर्चा झाली. महामारीच्या काळात युवक काँग्रेसकडून संपूर्ण महाराष्ट्रभर मदतीचा ओघ सुरू होता. या काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या टीमचा राहुल गांधी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. स्थानिक स्तरापासून ते अगदी […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेसचा मोठा निर्णय; स्वबळावर लढणार महापालिका निवडणुका

नवी दिल्ली : आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी मास्टर प्लॅन प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. […]

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ
राजकारण

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिली आहे. पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील यांनी आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या […]

शरद पवार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट
राजकारण

शरद पवार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळीदेखील उपस्थित होती. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत […]

मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार
देश बातमी

मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याचं वृत्त दिलं आहे. ही चौकशी संवेदनशील म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेंच पब्लिक […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
राजकारण

राहुल गांधी म्हणतात, ‘मलाही अटक करा…’

नवी दिल्ली : कोरोना लशींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक केली आहे. हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा असं आवाहन करत ट्विटरवरून पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये मोदी जी, हमारे […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी अखेर तारीख ठरली असून येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
देश बातमी

राहुल गांधींना करोनाची लागण; नरेंद्र मोदींनी केले ट्विट

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा, असे त्यांनी म्हटले आहे. […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
राजकारण

राहुल गांधींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी […]