पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा घणाघात
राजकारण

पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली : ” केंद्र सरकारची दोन्ही हातांनी दिवसा लूट. गॅस-डिझेल-पेट्रोलवर जबरदस्त कर वसूली आणि मित्रांना पीएसयू-पीएसबी विकून जनतेकडून हिस्सा, रोजगार आणि सुविधा हिरावून घेणं. पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा,” असं म्हणत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली राहुल गांधी यांनी रविवारी […]

Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
राजकारण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली : “देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या […]

Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
राजकारण

राहुल गांधींना मतदारसंघातच मोठा झटका; ४ नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधल्या वायनाडने साथ दिली होती. वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने 2019च्या लोकसभा निवडणूकीत जिंकून आले होते. आता त्याच वायनाडमध्ये राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे. वायनाड जिल्ह्यातल्या ४ प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. […]

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल
राजकारण

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या […]

स्वरा भास्करने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…
मनोरंजन

स्वरा भास्करने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…

पाँडिचेरी: येत्या एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पाँडिचेरीला गेले होते. पाँडिचेरीतील निवडणुकांच्या प्रचाकाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कॉलेजच्या मुलांची भेट घेतली. दरम्यान तेथे उपस्थित असेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सर म्हणून आवाज दिला होता. त्यावर राहुल गांधींनी ‘माझे नाव सर नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हा व्हिडीओ […]

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी
राजकारण

पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतींवरून राहुल गांधींची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींमुळे केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी ट्वीटरवर एक शेर लिहित केंद्रासरकारवर टीका केली आहे. ”वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं!” असे म्हणत त्यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. तथापि, आजच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर […]

रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…
राजकारण

रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता राहुल गांधींच्या ‘या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे. […]

Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका

नवी दिल्ली : ”कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र केंद्रसरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.” असा टोला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लगावला आहे. याचं कारण म्हणजे देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली […]

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल
राजकारण

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली : गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. रवी दिशाच्या या अटकेवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी […]

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण
देश बातमी

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र […]