कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या नियमात पुन्हा बदल; असे असतील नवीन नियम

मुंबई : राज्य सरकारने राज्यात १ मे पर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली […]

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

भाऊ भावाच्या मदतीला ! उद्धव ठाकरेनंतर राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या पाच मागण्या

मुंबई : राज्यातील १५ दिवसांच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काल राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू; असे असेल नियोजन

– दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज – कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी – एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार – कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून […]

स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार-रविवार लॉकडाऊन आणि आठवड्याच्या इतर दिवशी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सर्व सेवांप्रमाणेच खाद्यसेवा देणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो यांच्या सेवादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ८ नंतर झोमॅटो किंवा स्विगीवरून आता अन्नपदार्थ […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाचे सविस्तर पत्रक; असे असतील नियम

– कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय – अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी – सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद – खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु – रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले मुंबई […]

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं होतं. राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. राज्यात कोरोनानं थैमान […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नियम

मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते […]

वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनऐवजी इतर पर्यायांचा सरकार विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्यात वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊन गर्दी कमी करता येईल का याचा विचार सरकार करत आहे. वर्क फ्रॉम होमवर भर देण्याचा प्रयत्न राज्य […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
पुणे बातमी

पुण्यात मिनी लॉकडाऊन; जाणून घ्या काय चालू काय बंद

पुणे : पुण्यात पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी […]