सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव
देश बातमी

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४१० रुपयांनी घसरून ४६,९९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड […]

सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त
देश बातमी

सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त

मुंबई : नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. आजही सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही धातूंच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७१०७ रुपये आहे. त्यात ७३ रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले होते. एक किलो चांदीचा भाव ६३८४९ […]

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोने चांदीच्या किमती वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह […]

सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर
लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता प्रत्येक दिवशी दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोने चांदीचे भाव स्थिर राहत नसून यामध्ये दररोज बदल होत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. तर शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 […]

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळाली. आज देखील देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी साधारण 322 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधीच्या सत्रात भारतीय बाजारात सोन्याचे दर 47,457 रुपये प्रति तोळा होते, […]

नव्या वर्षात सोन्याच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक
देश बातमी

नव्या वर्षात सोन्याच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक

नवी दिल्ली : नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचा दर 51 हजारांपलिकडे गेलेला पाहायला मिळाला. तर चांदीचा दर 70 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या मनात संभ्रम कायम आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी 10 ग्राम सोन्यावर 877 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत […]