तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
राजकारण

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी […]

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही
राजकारण

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही

नवी दिल्ली : विरोधकांच्या मागण्या धुडकावून लावत केंद्रातील मोदी सरकारने यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोना साथीचा धोका लक्षात घेता संसदेचे हिवाळी अधिवेशन घेणे योग्य नाही, असे कारण केंद्र सरकारने दिले आहे. खरं तर, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. नव्या कृषी कायद्यांच्या […]

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे
राजकारण

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तसेच सडेतोड उत्तर दिले. ”मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली […]

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे
राजकारण

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई :  “रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. […]

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण सत्ता डोक्यात जाता कामा नये, असा टोलाही त्यांनी यावेळी […]

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर
राजकारण

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली होती. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावल्यानंतर अजित पवार यांनीदेखील मला पडून दाखवा, असे म्हणत त्यांचे आव्हान स्वीकारले. त्याचे झाले असे की, पुरवणी […]

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…
राजकारण

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. कोविड 19चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशात देखील कोरोनाचा प्रकोप पुन्हा हळूहळू वाढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. जोशी यांनी […]

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी
बातमी महाराष्ट्र

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही ‘शक्ती’ कायदा लागू करण्यासाठी रविवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन विधेयके सादर केली. या विधेयकात महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. याला सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले. ”महिला व बालकांवरील […]

आजपासून दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरवात; नागपूरऐवजी अधिवेशन मुंबईतच होणार
राजकारण

आजपासून दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरवात; नागपूरऐवजी अधिवेशन मुंबईतच होणार

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. नियमाप्रमाणे नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुले दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे या दोन दिवसाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदत […]