दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला – अमित शाह
राजकारण

दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला – अमित शाह

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अमित शहा कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.’ अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार […]

झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे बातमी

झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक तास पुणे स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना मोठा उशीर झाला असून, प्रवाशांना झुरळांचा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या सातत्याने अनेक […]

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी
बातमी मराठवाडा

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

औरंगाबाद, दि.6 (विमाका):  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. देशातील या रेल्वे रेल्वे स्थानकामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचाही समावेश असून 359 कोटी रूपये खर्चून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, […]

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बातमी महाराष्ट्र

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.6:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार विनायक निम्हण […]

भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला ३ ऑगस्ट म्हणजे गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना हा ३ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हो प्रोव्हिडन्स येथे जातील. यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज […]

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीकविमा अर्जाबाबतची मोठी अपडेट, कृषीमंत्री मुडेंची घोषणा
शेती

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीकविमा अर्जाबाबतची मोठी अपडेट, कृषीमंत्री मुडेंची घोषणा

लातूर : पीकविमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर पीक विमा ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सोमवारी दिली. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ‘एक रुपयात पीकविमा’ अर्ज ऑनलाइन […]

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच
बातमी महाराष्ट्र

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून,2023 रोजी झालेल्या […]

शरद पोंक्षे म्हणाले ‘आरक्षण’ नसताना करुन दाखवलं! सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

शरद पोंक्षे म्हणाले ‘आरक्षण’ नसताना करुन दाखवलं! सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आपल्या वैमानिक झालेल्या लेकीचे कौतुक करताना संवेदनशील अशा जातीच्या मुद्द्याला हात घातला होता. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर माझी मुलगी पायलट झाली, असे शरक्ष पोंक्षे यांनी म्हटले होते. यापैकी सवलत आणि आरक्षणाचा […]

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई, : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही […]

विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही
बातमी मराठवाडा

विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही

नांदेड:पदवी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना चार झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.पर्यवरणाची जणजागृती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. या बाबत विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नांदेड,लातूर,परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. विद्यापीठाशी संलग्नित चारही जिल्ह्यातील सर्व […]