मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम ” ही योजना नेमकी काय आहे?
ब्लॉग

मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम ” ही योजना नेमकी काय आहे?

उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय. पृथ्वीच्या पृष्ठाचा 71 टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतीजीवन, मानवीजीवन आणि आधुनिक संस्कृती यात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रमाण अचल असल्यामुळे वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दरडोईप्रमाण सारखे घटत आहे. […]

शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण जागविणारी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प योजना
ब्लॉग

शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण जागविणारी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प योजना

कृषिप्रधान असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचा कृषि क्षेत्राकडील ओढा कमी होत आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. अवेळी पाऊस, कृषि मालाला योग्य दाम न मिळणे, नाशवंत मालाची साठवणुकीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे शेती करणे परवडत नसल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे. त्यातच शहरांकडे असलेल्या ओढ्यामुळेही गावे रिकामी होत आहे. या सर्वांचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. मात्र, शेती टिकविण्यासाठी, […]

पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना: पात्रता व उद्देश्य
ब्लॉग

पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना: पात्रता व उद्देश्य

महाराष्ट्र सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून आतापर्यंत राज्यातील १५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. शैक्षणिक, निवासी खर्चाची रक्कम आधार क्रमांकाशी संलग्न करून विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी आदिवासी विभागातील ही पहिली योजना आहे. बारावीनंतर विविध पदवी ,पदव्युत्तर पदवी त्याप्रमाणे १० वी आणि १२ वी च्या गुणावर […]

मराठा तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना
ब्लॉग

मराठा तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना

महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील मराठा तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसायाची वाढ करण्यासाठी रुपये १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारेखालील योजना राबिवल्या जातात. १) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना २) गट कर्ज व्याज परतावा योजना ३) गट प्रकल्प कर्ज […]

रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळतो?
ब्लॉग

रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळतो?

सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनाची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली […]

बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
ब्लॉग

बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल/बेघर/अल्पभूधारक गरजूसाठी घरे बांधण्यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा क्र.१ व २ योजना सुरु केलेली आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.१ ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी आहे. ही योजना इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविली जाते. या योजनेचे निकष इंदिरा आवास योजनेच्या निकषाप्रमाणेच असून सदर योजनेच्या निधीचा पुरवठा राज्य शासनाकडून […]

देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.
ब्लॉग

देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.

तसा मी आणि आमचा परिवार नास्तिकच लहान पणापासून आमच्या घरात फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध च कारण परम पूज्यनिय पिताजी दादा बळिराम शिवराम गायकवाड हे कासार सिरसी चे आमच्या दलीत समाजाचे पहिले विद्यार्थी…२२ नोव्हेंबर १९३० चा दादांचा जन्म परम पुज्यनिय बाबासाहेब आंबेडकरांसोबत दादांनी चळवळीत काम केलेले.. आई माझी अक्षर ओळख जरी नसली तरीही प्रचंड […]

रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या रंगाचे माइलस्टोन का लावलेले असतात?
ब्लॉग

रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या रंगाचे माइलस्टोन का लावलेले असतात?

रस्त्याच्या कडेला असलेले ‘माइल स्टोन’ म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं. रस्त्याच्या कडेला असलेले ‘माइल स्टोन, या दगडांच्या वरच्या भागाला पिवळा, हिरवा, काळा, निळा आणि केशरी रंग दिलेला असतो. तर दगडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग दिलेला असतो. तुम्हाला माहीत आहे का? माइल स्टोनला […]

वाढदिवस विशेष : ‘कृतिशील जनसेवक’
ब्लॉग

वाढदिवस विशेष : ‘कृतिशील जनसेवक’

मुंबईतून संसाराचा गाडा गावाकडे हलवण्याचा विचार करून आम्ही सामानाची बांधाबाद सुरू केली. तेवढ्यात मा. राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे खासगी सचिव राजेंद्रकुमार पाटील यांचा फोन आला. ‘मंत्री महोदय कार्यालयात उपस्थित आहेत, भेटायला येवू शकता!’, असे सचिवांनी सांगितले. हातातलं काम टाकून मंत्री महोदयांना भेटण्यासाठी निघालो. दीड तास प्रवास करून अखेर विधानभवनात पोहोचलो. पोहचायला उशीर झाला होता, […]

हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध
ब्लॉग

हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध

दूरसंपर्काच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने लावला, त्या घटनेला १ जून २०२१ रोजी १५९ वर्षे झाली. खरे तर बेल मूक-बधिरांसाठी संपर्काचे प्रभावी उपकरण बनवण्याचा खटपटीत होता. वॅाटसन नावाचा त्याचा एक साथीदार त्याला मदत करत होता. अपघातानेच त्यांच्या ध्यानात आले की, ध्वनीलहरींचे विद्युत चुंबकीय लहरी व विद्युत चुंबकीय लहरींचे […]