महानायक दिलीप कुमार; पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवास
ब्लॉग

महानायक दिलीप कुमार; पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवास

५० ते ७० च्या दशकातील चित्रपट आजही पाहिल्यानंतर त्यातील प्रत्येक पात्र आणि संवाद लक्षात ठेवण्यासारखे असतात, त्यांना विसरणे अशक्य आहे. भारतीय सिनेसृष्टीत काही खूपच दुर्मिळ कलाकार झाले आहेत. त्यांची आठवण नेहमीच काढली पाहिजे अशा महान कलाकारांपैकी एक महानायक दिलीप कुमार आहेत. ते आता ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांचा मी मोठा चाहता होतो. […]

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता
ब्लॉग

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता

ब्रिटिश कंपनीची सत्ता भारतात मूळ धरत असतानाच्या काळात भारतीय समाजाला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्याचा ध्यान घेतलेले धर्म व समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज जन्मदिन! हिंदु समाजाला मिळणाऱ्या शिक्षणाला वेद पाठशाळांतून बाहेर काढून आधुनिक शाळांमध्ये पोहोचविण्याचे कार्य राम मोहन यांनी केले. या मूलभूत सुधारणेची फळे आपण आजही चाखत आहोत. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
ब्लॉग

लसीकरण, कोरोनाची दूसरी लाट आणि सुरक्षिततेचा आभास निर्माण करणारा पेल्टझ्मन सिध्दांत

जेव्हा सुरक्षा योजनांची अधिक प्रमाणात खबरदारी घेतली जाते, तेव्हा लोक जास्त प्रमाणात धोकादायक वर्तनात व्यस्त होतात. १९६० साली शिकागो येथे वाहनांमध्ये सीट बेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला होता आणि या नियमाची कडक अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु, यादरम्यान अचानक वाहनांच्या अपघाताचे प्रमाणही नियम येण्याआधीच्या तुलनेत वाढलं. या गोष्टीवर सूक्ष्म अर्थतज्ञ सॅम पेल्टझ्मन यांनी १९७५ साली एक […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
ब्लॉग

कोरोना आणि माझं कुटुंब; वाचा एका डॉक्टरचा अनुभव

1 वर्षापासून कोविड रुग्णालयामध्ये डुटीला आहे. तिथे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती आणि नातेवाइकांचे हाल. ही परिस्थिती पाहणे अत्यंत दुःखद क्षण….! कधी मनामध्ये विचार यायचा असे जर आपल्या घरच्या व्यक्तींसोबत झाले तर? आणि तेच झाले. ३ एप्रिलपासून बाबांना प्रचंड ताप होता. मी कोविड ड्युटीवर असताना फोन आला. बाबांना खूप ताप आला आहे असे माझ्या बहिणीने सांगितले. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!
ब्लॉग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रभुत्व संपादन केले होते. त्यांनी विपुल लेखन केले. त्याचप्रमाणे उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी आपल्या देशासाठी संविधान दिले. ते घटनातज्ञ, कायदेतज्ञ, कृषीतज्ञ,जलतज्ञ, तत्त्वज्ञानी, राजकीय नेते, धर्मअभ्यासक, संपादक, प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासतज्ञ देखील होते.अर्थशास्त्रज्ञ हा त्यांचा […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
ब्लॉग

उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते

जन्म तथाकथित उच्चवर्णिय मराठा कुटुंबातला व लहानपण साऊथ मुंबईत लालबाग-परळसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्यात गेल्याने त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर नावाची व्यक्ती कधी परिचयाला आलिच नाही. पलिकडच्या त्या बी. आय. टी. चाळींमधे कुणी आंबेडकरवाले राहतात एवढीच पुसटशी कल्पना होती. त्यानंतर दादरच्या रुईयासारख्या प्रथितयश कॉलेजमधे अॅडमिशन घेतल्यावर तेथिल कट्ट्यावर आंबेडकर डिस्कस होणे ही बाब तर दूरचिच. आंबेडकर जयंतीला एखाद्या गल्लीतून […]

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट
ब्लॉग

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट

असे म्हणतात… बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..! परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र नेमकी या विरोधी भूमिका आहे…! मुंबई पोलीस गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांना तातडीने अटक करण्याची मागणी फडणवीस विधानसभेत राणाभीमदेवी थाटात करत असून, त्यांचा या करिता थयथयाट चालल्याचे दिसते आहे. दुसरीकडे मात्र ज्या सचिन वाझे यांनी रिपब्लिक टीव्हीच्या टीआरपी घोटाळ्याचे आरोप […]

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?
ब्लॉग

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?

कोरोना कारणाने यावेळी नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही, त्याआधीच्या नागपूर अधिवेशनादरम्यान मी एका सकाळी राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फेरफटका मारत असतांना सहजच राज्यमंत्री संजय राठोड यांच्या बंगल्यावर पोहोचलो, संजय बाहेर पडले होते पण विशीतली चुणचुणीत तरुणी एका घोळक्यात उभी राहून लोकांच्या समस्या ऐकून घेत होती, कुतूहलापोटी मी तिची विचारपूस केली, म्हणाली मी पूजा लहू चव्हाण, बीड जिल्ह्यातली […]

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘कमलाबाई (भाजपा) तेच करतील जे मी सांगेन
बातमी ब्लॉग

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘कमलाबाई (भाजपा) तेच करतील जे मी सांगेन

शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही किस्से तुमच्यासोबत शेअर करत आहोत. मुंबईत 1995मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या घटनेनंतर, चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी या संपूर्ण घटनेवर ‘बॉम्बे’ नावाचा एक चित्रपट बनविला होता. या चित्रपटात शिव सैनिकांना मुस्लिमांची हत्या व लुटमार करताना दाखविण्यात आले होते. तसेच, चित्रपटाच्या शेवटी, बाळ […]

धनुच्या आईला तीन तीन सुना बोला राष्ट्रवादी पुन्हा
ब्लॉग

धनुच्या आईला तीन तीन सुना बोला राष्ट्रवादी पुन्हा

आयुष्यात एखाद्याकडून खूप अपेक्षा असतात त्यातल्या त्याने किमान अपेक्षा पूर्ण कराव्यात वाटत असते पण जर असे घडले नाही तर मोठे नैराश्य येते, माणूस फ्रस्ट्रेट होतो, कावराबावरा होतो मनातून मनापासून अस्वस्थ होतो. माझा एक मित्र होता एकदम शरीफ होता, लग्नाच्या आधी तसला कोणताही अनुभव घ्यायचा नाही म्हणून लग्नाआधी तो साधे डॉक्टर डॉक्टर देखील कधी खेळला नाही, […]