रेखा जरे हत्याकांड;  फरार पत्रकार बाळ बोठेला अटक
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड; फरार पत्रकार बाळ बोठेला अटक

अहमदनगरमधील यशस्विनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ […]

रेखा जरे हत्या प्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठेला बेड्या
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठेला बेड्या

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला पोलिसांना बेड्या ठोकण्यात अखेर यश आले आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैद्राबादेत बेड्या ठोकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा
बातमी महाराष्ट्र

अखेर एमपीएससीबाबत मोठा निर्णय; आता या तारखेला होणार परिक्षा

मुंबई : राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

एमपीएससी पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई : आज (ता. ११) दिवसभर एमपीएसीची परिक्षा रद्द झाल्याबद्दल विद्यार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एमपीएसची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहे. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध […]

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू
बातमी महाराष्ट्र

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू

जेजुरी : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून, म्हणजेच 10 तारखेपासून […]

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सभागृहात मनसुख हिरेन आणि सचिन वझे प्रकरणी विरोधी पक्षाने आज आक्रमक भूमिका मांडली. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली. “खासदार मोहन डेलकर […]

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प : CM ठाकरे

मुंबई : ”कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे.” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत

मुंबई : ”आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे,” असे म्हणत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा

मुंबई : कोरोना महामारी काळातही राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असताना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यसरकारकडून सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प […]