हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
बातमी मराठवाडा

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारने हिंगोली येथे २०१९मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पिडित महिलांना समुपदेशन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कळमनुरी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या […]

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा
बातमी मराठवाडा

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा

जालना : “हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. […]

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट
बातमी मराठवाडा

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट

लातूर : लातूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. लातूरचे माजी खासदार डॉ. सुनिल बलिराम गायकवाड यांना ऑनरी D.Litt & D.Sc या दोन पदवी कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. २७ जनेवारीला गुडगाव दिल्ली येथिल हॉटेल लीला ऐम्बिअन्स येथे हा सन्मान सोहळा होणार असून ही बाब लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. […]

मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी
बातमी मराठवाडा

मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी

मुंबई : कोरोना महामारीत अनेकांचे रोजगार गेले, एका झटक्यात व्यवहार ठप्प झाल्याने देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. लाखो लोकांनी स्थलांतर केले. या सर्व परिस्थितीत ग्रामीण भागाही भरडला गेला. या परिस्थितीत राज्यातील अनेकांनी राज्य सरकारला वेगवेगळ्या मार्गाने आपले गाऱ्हाणे सांगितले. मात्र अलीकडेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र आले आहे, या पत्रातील मजकुरामुळे ते प्रचंड व्हायरल होत आहे. वाशिममधील […]

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी
बातमी मराठवाडा

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी

नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड […]

औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय; देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी
बातमी मराठवाडा

औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय; देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने एक मोठा निर्णय घेतला असून टीव्ही चॅनल्स व प्रसारमाध्यमांत देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन, विक्री आणि प्रचार-प्रसार करणाऱ्यांविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे तसेच याप्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती […]

नोकरी देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षाचा तरुणीवर बलात्कार?
बातमी मराठवाडा

नोकरी देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षाचा तरुणीवर बलात्कार?

औरंगाबाद : नोकरी देण्याचं अमिष दाखवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथे राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द
बातमी मराठवाडा

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरवर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) आयोजित केला जातो. तसेच, कोविड -19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर […]