मुंबई विद्यापीठाचा अचंबित करणारा वेग, किरीट सोमय्यांच्या मुलाला अवघ्या १४ महिन्यांत पीएचडी पदवी
बातमी मुंबई

मुंबई विद्यापीठाचा अचंबित करणारा वेग, किरीट सोमय्यांच्या मुलाला अवघ्या १४ महिन्यांत पीएचडी पदवी

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या एका वादात सापडले आहेत मुंबई विद्यापीठाने नील सोमय्या यांना अवघ्या १४ महिन्यांत पीएचडीची पदवी बहाल केल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. नील सोमय्या (Neil Somaiya) यांना पीएचडीची पदवी प्रदान करतानाच्या पद्धतीत काही अयोग्य नाही. मात्र, या सगळ्यात मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दाखवलेली तत्परता आणि वेग अनेकांच्या […]

मुंबईकरांनो डोळ्यांना वाचवा! डेंग्यू-मलेरियानंतर आता या संसर्गाचा धोका वाढला; कशी घ्याल काळजी?
बातमी मुंबई

मुंबईकरांनो डोळ्यांना वाचवा! डेंग्यू-मलेरियानंतर आता या संसर्गाचा धोका वाढला; कशी घ्याल काळजी?

मुंबई : डेंग्यू आणि मलेरियानंतर आता मुंबईकरांना आणखी एका आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ (eye-conjunctivitis) पसरली आहे. मुंबईतील अनेक भागात लोकांना याचा सामना करावा लागत आहे. पाणीदार डोळे, लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत आणि डोळ्यांच्या संसर्गाचा सामान्यतः एका डोळ्यावर परिणाम होतो. मात्र, एका डोळ्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होत […]

अदानी ठाकरेंना भेटून काही तास उलटताच मुकेश अंबानी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
बातमी मुंबई

अदानी ठाकरेंना भेटून काही तास उलटताच मुकेश अंबानी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी हे दोघे शनिवारी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. मध्यरात्र उलटल्यानंतर […]

चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अध्यक्ष म्हणाले तो चोर होता…
बातमी मुंबई

चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अध्यक्ष म्हणाले तो चोर होता…

मुंबई: मुंबईत गेल्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने भाविकही आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहात आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर दोन दोन दिवस भाविक रांगेत असतात. तर मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेण्यासाठीही ३-४ तासांची प्रतिक्षा भाविकांना पाहावी लागते. मात्र, यादरम्यान […]

नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार
बातमी मुंबई

नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार

नवी मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची 4 हजार 158 घरं आणि 245 गाळे, तसेच 6 कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.त्यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून करता येणार आहे. नवी मुंबईत द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये ही घरे आहेत. या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता असणार आहेत. आजपासून ऑनलाईन अर्ज […]

मी शिवसेना बोलतेय…; पक्षनिष्ठा दाखवणाऱ्या ‘त्या’ देखाव्यावर पोलिसांची कारवाई!
बातमी मुंबई

मी शिवसेना बोलतेय…; पक्षनिष्ठा दाखवणाऱ्या ‘त्या’ देखाव्यावर पोलिसांची कारवाई!

कल्याणः कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मात्र, या देखाव्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसंच, मंडळाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पक्षनिष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात शिवसेना म्हणून मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. तर, या […]

लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की
बातमी मुंबई

लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

मुंबई: गेले दोन वर्ष कोरोनामुळे राज्यातील सर्व सणांवर निर्बंध होते. त्यातून मुंबईतील गणेशोत्सवही सुटलेला नाही. दोन वर्ष भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजेच लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी वाट पाहावी लागली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी अखेर कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडतोय. आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही […]

पोलिसांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली अन् ५ दिवसांमध्ये निर्णयाची अंमलबजावणीही झाली!
बातमी मुंबई

पोलिसांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली अन् ५ दिवसांमध्ये निर्णयाची अंमलबजावणीही झाली!

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याची घोषणा केल्यानंतर याबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या ५ दिवसात शासन निर्णय मंगळवारी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाखांमध्ये मालकी […]

मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; ३ तासात संपवून टाकण्याची धमकी
बातमी मुंबई

मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; ३ तासात संपवून टाकण्याची धमकी

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने ३ तासात कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी आज सकाळी देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसले होते. त्यांचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर एक मोठी […]

तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहिती आहे का? जाणून घ्या
बातमी मुंबई

घरी फडकावलेल्या राष्ट्रध्वजाचे १५ ऑगस्टनंतर काय करायचे?; मुंबई महापालिकेनं दिला ‘हा’ सल्ला

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जात असतानाच, मुंबई महापालिकेनेही विविध स्तरांवर उपक्रम राबवले आहेत. मुंबई महापालिकेने ‘घरोघरी तिरंगा’ वितरित करण्याचे अवघड शिवधनुष्य पेलत काही दिवसांच्या अवधीतच ४१ लाख तिरंग्यांचे घरोघरी वितरण केले आहे. मात्र, घरोघरी तिरंगा लावताना व ध्वज उतरवताना काय काळजी घ्यावी, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यासाठीच मुंबई […]