प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव
देश बातमी

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव

कर्नाटक : कर्नाटकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या आरोपीने मुलीवर धर्मांतरासाठी दबावही टाकला. त्याला इस्लाम स्वीकारण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. युनूस पाशा उर्फ फयाज मोहम्मद असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याने १३ वर्षांच्या […]

३० वर्षांचा झालोय, माझं लग्न लावून द्या, रिअल लाईफ पोपटलाल अर्ज घेऊन पोलिसांत
देश बातमी

३० वर्षांचा झालोय, माझं लग्न लावून द्या, रिअल लाईफ पोपटलाल अर्ज घेऊन पोलिसांत

जालौन: जर एखाद्याचं लग्न होत असेल तर त्याला ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील पोपटलाल याची उपमा दिली जाते. कारण, त्या मालिकेत पोपटलाल या पात्राचाही अनेक प्रयत्न करुनही विवाह होत नाही. असाच एक रिअल लाइफ मधला पोपटलाल लग्न होत नाही याची तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात धडकला. त्याचं हे गाऱ्हाणं ऐकून उपस्थित पोलिसांनाही हसू आवरलं […]

मुलींच्या वॉशरूममध्ये बसवला छुपा कॅमेरा, पोलिसांनी फोन तपासताच १२०० न्यूड व्हिडिओ पाहून हादरले
देश बातमी

मुलींच्या वॉशरूममध्ये बसवला छुपा कॅमेरा, पोलिसांनी फोन तपासताच १२०० न्यूड व्हिडिओ पाहून हादरले

कर्नाटक : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवल्याचा आरोप आहे. तसेच त्याने १२०० हून अधिक अर्ध-नग्न व्हिडिओ आणि मुलींचे फोटो रेकॉर्ड […]

यवतमाळच्या श्वेता ठाकरे फोर्ब्जच्या फ्रंट पेजवर झळकल्या,पतीसोबत शेतकऱ्यांसाठी ग्रामहीतची उभारणी ठरली गेमचेंजर
देश बातमी

यवतमाळच्या श्वेता ठाकरे फोर्ब्जच्या फ्रंट पेजवर झळकल्या,पतीसोबत शेतकऱ्यांसाठी ग्रामहीतची उभारणी ठरली गेमचेंजर

यवतमाळ : अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’च्या मुखृष्ठावर यवतमाळ जिल्हातील श्वेता ठाकरे झळकल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी दाम्पत्यानं ग्रामहीतच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरु केलं आहे. आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अकं प्रसिद्ध केला आहे. यवतमाळच्या पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे यांच्या ग्रामहीत या कंपनीचा सामाजिक उद्योजकता १०० […]

चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली
देश बातमी

चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली

मेरठ: सैन्यात नोकरी लागली म्हणून एक तरुण अत्यंत आनंदी होता. त्याने चार महिने सैन्यात जवान म्हणून कामही केलं, चार महिने पगारही घेतला. मात्र, त्यानंतर त्याला असं काही कळालं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चार महिने जवान म्हणून काम केलेल्या तरुणाला कळाले की त्याची कधी सैन्यात भरतीच झाली नव्हती. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुया. सैन्यात […]

सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, बड्या लष्करी अधिकाऱ्याचं वक्तव्य
देश बातमी

सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, बड्या लष्करी अधिकाऱ्याचं वक्तव्य

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाक व्याप्त काश्मीर संदर्भात मोठं वक्तव्य केलं होत. पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आणलं जाईल, असं ते म्हणाले होते. आता संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुढचं पाऊल टाकलंय. सरकार जो आदेश देईल त्याचं पालन केलं जाईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. उपेंद्र […]

श्रद्धाचं शिर कुठे फेकलं? पोलिसांना लोकेशन समजलं; पण शोधण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार
देश बातमी

श्रद्धाचं शिर कुठे फेकलं? पोलिसांना लोकेशन समजलं; पण शोधण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार

नवी दिल्ली: मूळची वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे देश हादरला. २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. श्रद्धा-आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. जवळपास सहा महिन्यांनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास […]

…म्हणून जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत
देश बातमी

…म्हणून जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत

जिल्हा न्यायपालिकेकडे आपण ज्या प्रकारे पाहतो त्याचा नागरिक म्हणून आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर खोलवर परिणाम होतो. जर जिल्हा न्यायाधीशांना त्यांच्या स्वत:च्या क्षमतेवर विश्वास नसेल, तर त्यांच्या स्वत:च्या आदरात श्रेणीबद्ध पद्धतीत, एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात जिल्हा न्यायाधीशांनी जामीन देण्याची अपेक्षा आपण कशी करू शकतो. असे देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयीन व्यवस्थेत जिल्हा न्यायपालिकेची महत्त्वाची भूमिका […]

पोलिसांचा एक प्रश्न आणि आफताब अडकला, अखेर गुन्हा कबूल केला…
देश बातमी

पोलिसांचा एक प्रश्न आणि आफताब अडकला, अखेर गुन्हा कबूल केला…

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी तिचा बॉयफ्रेंड आफताब अमिन पूनावाला याने अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. आफताबला अटक केल्यानंतर तापासादरम्यान त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या एका प्रश्नापुढे अखेर त्याला नमतं घ्यावं लागलं. अखेर आफताबला त्याचा गुन्हा कबूल करावा लागला. दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा […]

सणासुदीला गावी जायचा प्लॅन करताय, आता हमखास मिळेल कन्फर्म तत्काळ तिकिट! पाहा ते कसं
देश बातमी

सणासुदीला गावी जायचा प्लॅन करताय, आता हमखास मिळेल कन्फर्म तत्काळ तिकिट! पाहा ते कसं

नवी दिल्ली : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि सणासुदीच्या काळात घरी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत आणि येणारे काही आठवडे हे सण, कुटुंब, मित्र आणि उत्सव साजरे करण्याचे असतील. वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबापासून दूर नोकरी करत असलेल्या लोकांना या काळात त्यांच्या घरी परत जावे […]