भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण
देश बातमी

भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण

मुंबई: पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरप प्यायल्यानं या मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात तयार झालेल्या चार कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. भारतीय कंपनीनं तयार केलेल्या चार कफ सिरपचा वापर तातडीनं थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत. खोकल्यावरील चार कफ […]

वाहनाचा हा महत्त्वाचा कागद नसेल तर पेट्रोल मिळणार नाही! २५ ऑक्टोबरपासून लागू होतोय नवीन नियम
देश बातमी

वाहनाचा हा महत्त्वाचा कागद नसेल तर पेट्रोल मिळणार नाही! २५ ऑक्टोबरपासून लागू होतोय नवीन नियम

नवी दिल्ली : PUC Certificate Mandatory To Buy Petrol-Diesel : संपूर्ण देशभरात परिवहन विभागाकडून रहदारीचे नियम कठोर केले जात आहेत. तुम्ही जर दिल्लीतले रहिवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिल्लीतल्या पीयूसीशिवाय धावणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल-डिझेल दिलं […]

नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला
देश बातमी

नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला

लखनऊ: सध्याच्या लाईफस्टाइलमध्ये मोबाईल हा लोकांना त्यांच्या सर्वात जवळचा झाला आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध बिघडत आहेत. मोबाईलमुळे एकप्रकारे दुरावा संपला असला तरी जवळच्या नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे. मोबाईलमुळे वैवाहिक संबंध बिघडत असल्याच्याही अनेक घटना पुढे येत असतात. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये घडलं आहे. जिथे मोबाईलमुळे वर्षभरातच लग्न तुटले आहे. या जोडप्याला […]

‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, उदया होणार बोनसची घोषणा… दिवाळीपूर्वी इतका जमा होणार तुमच्या खात्यात
देश बातमी

‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, उदया होणार बोनसची घोषणा… दिवाळीपूर्वी इतका जमा होणार तुमच्या खात्यात

देशातील 11 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) आताची मोठी बातमी. केंद्र सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट (Diwali Gift) देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत (central cabinet meeting) कर्मचाऱ्यांच्या बोनसवर (Bonus) निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रकम जमा होणार आहे. 11 लाख कर्मचाऱ्यांना होणार […]

तिरुपती मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना; देवस्थानविरोधात भाविक थेट…
देश बातमी

तिरुपती मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना; देवस्थानविरोधात भाविक थेट…

तिरुपती : एका भाविकाला विशेष पूजेसाठी १४ वर्ष वाट पाहायला लावणं तिरुमला तिरुपती देवस्थानला चांगलंच महागात पडलं आहे. सदर भाविकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने देवस्थानला ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदाराला वस्त्रलंकार सेवेसाठी वर्षभरात नवी तारीख मिळावी किंवा ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असं ग्राहक न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. तिरुमला […]

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, खासगी शाळातील निवृत्त शिक्षकांनाही मिळणार फायदा
देश बातमी

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, खासगी शाळातील निवृत्त शिक्षकांनाही मिळणार फायदा

खासगी शाळा शिक्षकांना 1997 पासूनची ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. खासगी शाळातील जे शिक्षक 1997 नंतर निवृत्त झालेत त्यांनाच हा फायदा मिळणार आहे. 2009 च्या ग्रॅच्युइटीविषयक सुधारित कायद्यानुसार ग्रॅच्युईटी मिळणं हा खासगी शाळांतील शिक्षकांचा ( private school teachers gratuity) हक्क आहे ही गोष्ट न्यायालयाने मान्य केलीय. ग्रॅच्युईटी देणे हे बक्षिसाप्रमाणे आहे […]

8 हजारांऐवजी खात्यात आले 82 कोटी; ऐश केली आणि सात महिन्यानंतर बसला झटका
देश बातमी

8 हजारांऐवजी खात्यात आले 82 कोटी; ऐश केली आणि सात महिन्यानंतर बसला झटका

आता सर्व व्यवहार हे डीजिटल झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकारही समोर येताना दिसतात. चुकून तुमच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झाल्यावर खूप आनंद होतो, पैसे आपले तुमचे नसल्याने ते खर्चही करून टाकतो. अशाच प्रकारे एक जणाच्या खात्यामध्ये एक दोन लाख नाहीतर 82 कोटी जमा झाले मात्र पैसे येणं त्याच्यासाठी वाईट ठरलं आहे. नेमकं काय […]

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
देश बातमी

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

नवी दिल्ली : “भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकलंय. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. तो झेंडा आपण नौदलाचे प्रणेते छत्रपती शिवरायांना समर्पित करतो आहोत”, अशी मोठी घोषणा करतानाच नौदलाचा नवा झेंडा […]

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का, वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल, तर 2164 या वर्षात…
देश बातमी

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का, वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल, तर 2164 या वर्षात…

2022 हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त 4 महिने उरले आहेत. त्यामुळे नव्या संकल्पांसह 2023 या वर्षाची आतुरता लागली आहे. त्यामुळे या वर्षात न झालेली कामं पुढच्या वर्षात होतील यासाठी नियोजन केलं जात आहे. असं असताना वर्ष 2023 साठी वर्तवलेली भाकीतं चर्चेचा विषय ठरत आहेत. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रदेमस आणि बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची भाकितांची चर्चा रंगली […]

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप
देश बातमी

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप

२००४ च्या लोकसभा निवडणुकांआधी देशभरामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट होता असा धक्कादायक दावा संघटनेमध्ये प्रचार म्हणून काम करणाऱ्या यशवंत शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये १९९५ सालापासून प्रचारक म्हणून काम करणाऱ्या शिंदेंचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने देशाविरोधात कट रचणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा […]