अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी केली चूक; सभागृहात हशा पिकला
देश बातमी

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी केली चूक; सभागृहात हशा पिकला

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सात लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्यासोबत त्यांनी अनेक घोषणा केल्या. यात वाहनांबाबतच्या धोरणांचा समावेश होता. निर्मला सीतारामन यांनी वाहनांच्या धोरणावर बोलताना एक चूक केली. ही चूक सभागृहात उपस्थीत असलेल्या सदस्यांच्या लक्षात आली आणि त्यांना हसू आवरता आले नाही. यात केंद्रीय मंत्री नितीन […]

plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली
देश बातमी

plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. भरतपूरमध्ये एक जेट फायटर कोसळले. मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमान कोसळले. एकाच वेळी तीन लढाऊ विमाने कोसळल्याने खळबळ उडाली. राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूरमधील सेवर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक लढाऊ विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर त्याला आग लागली. विमानाचे तुकडे झाले. सुदैवाने हे […]

दुप्पट पगारवाढ, वर्षभर सुट्टी; लोकसंख्या वाढीसाठी ‘या’ राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा
देश बातमी

दुप्पट पगारवाढ, वर्षभर सुट्टी; लोकसंख्या वाढीसाठी ‘या’ राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा

गंगटोक: प्रजनन दर वाढवण्यासाठी सिक्किम सरकारनं महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यास दुसरं अपत्य झाल्यावर त्याला वेतनवाढ देण्यात येईल. दोनपेक्षा अधिक अपत्य झाल्यावर त्यांना दुप्पट पगारवाढ दिली जाईल. २१ जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या नवजात बालकांच्या […]

महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार
देश बातमी

महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार

नवी दिल्ली : देशभरातील विविध महामार्गांवरील वाहनांच्या नवीन वेगमर्यादेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय घेतल्यांतर आता कोणाला महामार्गांवर हव्या त्या वेगाने वाहन चालवताच येणार नाही. ही महत्त्वाची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin GAdkari) यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती […]

NDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा
देश बातमी

NDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा

ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. रवीश कुमार यांचे प्राइम टाइम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे टेलिव्हिजन न्यूज शो प्रसिद्ध आहेत. एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळातून प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता रवीश कुमार […]

तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…
देश बातमी

तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…

गुवाहाटी: देशातील विविध भागातून शिक्षकांसोबत गैरवर्तणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आसाममधील डिब्रूगढ जिल्हात घडली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या एका गटाने ५ महिन्याच्या गर्भवती महिला शिक्षिकेशी गैरव्यवहार केला. विद्यार्थी या गोष्टीवरून नाराज होते की, त्यांच्या खराब शैक्षणिक कामगिरीबद्दल संबंधित शिक्षिकेने पालकांकडे तक्रार केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाईकरत संबंधित सर्व विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार […]

14 एप्रिल 2023 रोजी डॉ आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन होणार
देश बातमी

14 एप्रिल 2023 रोजी डॉ आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन होणार

हैदराबाद : शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे. देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत […]

समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?
देश बातमी

समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?

पुणे : सध्या समाजमाध्यमांवर समान नागरी कायद्यांविषयी जोरदार चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या या उलट सुलट चर्चांमुळे प्रत्येकाच्या डोक्यात समान नागरी कायद्यांविषयी वेगवेगळी मते बनली आहेत. समान नागरी कायदा लागू झाला तर कोणाला वाटते की आरक्षणही रद्द होईल, तर कोणाला वाटते की खरंच सर्वांमध्ये समानता येईल. हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचेही […]

सिक्स पॅक्सचा नाद, महागडी सप्लिमेंट्स घेतली; घोड्याचं इंजेक्शन टोचलं अन् मग…
देश बातमी

सिक्स पॅक्सचा नाद, महागडी सप्लिमेंट्स घेतली; घोड्याचं इंजेक्शन टोचलं अन् मग…

इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. लवकरात लवकर सिक्स पॅक्स बनवण्यासाठी एका तरुणानं आयुष्यच पणाला लावलं. तरुणानं शरीर कमावण्यासाठी प्रोटिन पावडर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी दुकानदाराविरोधात विजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे. मोहित पाहुजा नावाच्या […]

बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
देश बातमी

बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली, 24 : बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्टॉल धारकांनी दिली. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून सहभागी झाला आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन आहे. या दालनात बचत गट, […]