शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर चिघळलेल असून आंदोलनासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही असे सांगतानाच, जर या आंदोलनाने हिंसक रुप घेतले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार असा सवालही पंजाब सरकारची बाजू मांडणारे पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालायाने केला आहे. आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना […]

कोण होते शेतकरी आंदोलनात आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह?
देश बातमी

कोण होते शेतकरी आंदोलनात आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह?

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करताना त्यांनी एक चिठ्ठी लिहली आणि शेतकऱ्यांचा त्रास बघवत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले. त्यानंतर शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळण्याची शक्यता आहे. कारण, बाबा राम सिंह यांचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. कोण आहेत […]

शेतकरी आंदोलन चिघळणार ! संत बाबा राम सिंह यांची गोळी झाडून आत्महत्या
देश बातमी

शेतकरी आंदोलन चिघळणार ! संत बाबा राम सिंह यांची गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता दिसत असून आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक चिठ्ठीदेखील लिहली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केलं आहे. आत्महत्येनंतर समोर आलेल्या चिठ्ठीमध्ये […]

मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा
देश बातमी

मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक गोष्टींना ब्रेक लागला होता. पंरतु आता सर्वकाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन्स वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. […]

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
देश बातमी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र दारु पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा […]

प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. जॉन्सन […]

अदानी-अंबानी यांच्या तुकड्यांवर वाढणारे लोक आज शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत : प्रशांत भूषण
देश बातमी

अदानी-अंबानी यांच्या तुकड्यांवर वाढणारे लोक आज शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत : प्रशांत भूषण

शेतकरी आंदोलनाला आज मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असा आरोप ज्येष्ठ वकील प्रश्न भूषण यांनी केला आहे. वीस दिवसांपूर्वी जेव्हा पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाने हे थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सरकारच्या अश्रुधुराचे गोळे आणि पोलिसांच्या लाठीचार्जपुढे देशाच्या बळकट शेतकरी झुकले नाहीत. आज दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन जोरात […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
देश बातमी

मोठी बातमी : भाजपच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास

जयपूर : भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराला तीन वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. राजस्थानमधील झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने मनोहरथाना येथील माजी आमदार कंवरलाल मीणा यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. माजी आमदाराने अकलेरामधील तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने […]

शेतकरी आंदोलनावरून रिलायन्स जिओचे व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल गंभीर आरोप
देश बातमी

शेतकरी आंदोलनावरून रिलायन्स जिओचे व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल गंभीर आरोप

राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चा निष्पळ ठरल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम असून कृषी कायदे रद्द व्हावेत ही मागणी धरुन लावली आहे. अशातच रिलायन्स जिओने दूरसंचार नियामक मंडळाला स्पर्धक कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दूरसंचार […]

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…

नवी दिल्ली : ‘सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. […]