पेट्रोल-डिझेल दरवाढीची डिबेच चॅनलवर होणार नाही; ही आहे गोदी मीडिया
देश बातमी

पेट्रोल-डिझेल दरवाढीची डिबेच चॅनलवर होणार नाही; ही आहे गोदी मीडिया

नवी दिल्ली : पेट्रोल 90 रुपये आणि डिजेल 80 रुपयां जवळ पोहोचले असून याची चर्चा करण्यासाठी चॅनल्सवर डिबेट होत नाहीत कारण ही गोदी मीडिया असल्याचा आरोप पत्रकार रोहणी यांनी केला आहे. अशा आशयाचे ट्वीटही त्यांनी केले आहे. पत्रकार रोहिणी सिंह यांनी पेट्रोल-डिजलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या लक्षात आहे […]

राज्यपालांच्या गाडीला अपघात; कार्यक्रमासाठी जाताना घडली घटना
देश बातमी

राज्यपालांच्या गाडीला अपघात; कार्यक्रमासाठी जाताना घडली घटना

चंदीगड : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या कारला आज (ता. १४) छोटासा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरली व रस्त्यालगत असलेल्या झाडीत शिरली. तर, गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे कार चालकाचे म्हणने आहे. या अपघातामुळे कारची समोरील बाजू दबली गेली आहे. राज्यपाल दत्तात्रेय हे हैदराबादहून नलगोंडा जिल्ह्यातील […]

शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…
देश बातमी

तर अण्णा हजारे उपोषणाला बसणार

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार, अशा आशयाचे पत्र आण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे असंही […]

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन
देश बातमी

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. भारत बंद आणि चर्चेच्या पाच-सहा फेऱ्या पार पडल्यानंतर आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहे. आज शेतकरी उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार […]

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आज शेतकारी आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. मात्र भारत बंद आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या […]

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
देश बातमी

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांना उद्याचा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या […]

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ
देश बातमी

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

चंदीगढ : शेतकरी आंदोनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी संघटनांसह, खेळाडू, कलाकार, उद्योजक, राजकीय पक्ष असे अनेकजण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. काही खेळाडूंनी तर केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. यात आता पोलीसांचीही साथ मिळताना दिसत आहे. मात्र आता ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबचे डीआयजी लखविंदरसिंह जाखड यांनी नोकरीवर लाथ मारली […]

‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’
देश बातमी

‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’

छत्तीसगढ : महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य नायक यांनी केले आहे. तसेच, अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये, असा सल्लाही […]

मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा
देश बातमी

मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील फरीदपूर तहसील अंतर्गत चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांच्या घरात पाच मुली झाल्या. यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. मात्र तेव्हा दुसरीकडे लोकांनी 5 मुली म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, आता त्यांना कलेक्टर करणार का? मात्र लोकांचे टोमणे खरे झाले. चंद्रसेन सागरच्या पाच मुलींपैकी तीन मुलींनी यूपीएससीची […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
देश बातमी

कुटुंब नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : ”किती मुलांना जन्म द्यायचा याचा विचार स्वत: पती-पत्नी यांनी करायला हवा यासाठी केंद्र सरकार नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकत नाही, असं स्पष्टीकरण देत सुप्रीम कोर्टाने भारतात जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावाला विरोध केला आहे. देशातील नागरिकांवर कुटुंब नियोजनाबाबत जबरदस्तीने नियम लादण्याच्या आम्ही विरोधात आहोत, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. देशातील […]