वंचितांच्या विकासासाठी झटणाऱ्या विलास चाफेकर यांचे निधन
पुणे बातमी

वंचितांच्या विकासासाठी झटणाऱ्या विलास चाफेकर यांचे निधन

जाणीव संघटना, वंचित विकास संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास चाफेकर यांचे आज मध्यरात्री दुःखद निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वेश्या वस्तीतील मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्‍यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीनदुबळ्यांसाठी चाफेकर यांनी आपले जीवन वेचले. ज्यांना समाजाने नाकारले, अशा निरागस व अस्तित्वहीन जीवांसाठीची त्यांची धडपड आणि […]

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…
पुणे बातमी

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याला अपवाद ठरले आहेत. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, हे जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते. […]

लोणावळ्याला फिरायला जाताय तर तुमच्यासाठी मोठी बातमी; १४४ कलम लागू
पुणे बातमी

लोणावळ्याला फिरायला जाताय तर तुमच्यासाठी मोठी बातमी; १४४ कलम लागू

पुणे : तुम्ही लोणावळ्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
पुणे बातमी

मोदी सरकारची धूळफेक; मोफतऐवजी केवळ ३५% मोफत, तर ६५% विकत लसीकरण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात (२१ जून पासून) १८ वर्षापुढील सर्वांना ७५% लसीकरण, मोफत करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र सरकारी मोफत लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा, केंद्र सरकार अतिशय तोकडेपणाने करत असल्याचे समोर आले असून आले असून, केंद्राच्या वाट्याच्या ७५% मोफत लसी पुरवण्यात मोदी सरकार कमी पडत आहे व एक प्रकारे टाळाटाळ सुरू असल्याचेच दिसत […]

धक्कादायक ! व्हिडिओ रेकॉर्ड करून दिग्दर्शकाची आत्महत्या
पुणे बातमी

कलादिग्दर्शकाच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्याला आज (ता. १५) वाकड पोलिसांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमधून अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल […]

खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ
पुणे बातमी

खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरुच असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना अटक केली होती. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम […]

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत
पुणे बातमी

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या बौद्ध उपासकांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मैत्री थाई प्रकल्पातून तब्बल 31 रुग्णवाहिका भारताला देण्यात आल्या आहेत. थायलंडचे कॉन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थित पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. थायलंडच्या थेरवादा […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
पुणे बातमी

राज्यात घरोघरी सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा पहिला मान पुण्याला

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरूवात होणार आहे. त्यातील पहिला मान पुण्याला मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेत एक खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्विकारले जातील अशी माहिती आज (ता. ३०)राज्य सरकारच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर जिल्ह्यातही राबविण्यात येईल, अशी माहितीही खंडपीठाला देण्यात […]

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा नवीन नियमावली; वाचा काय सुरू काय बंद

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महापालिकेने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महापालिका क्षेत्रात लेवल-3चे निर्बंध लागू असणार आहेत हे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नवे आदेश हे सोमवार […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
पुणे बातमी

‘..तर पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार’

पुणे : पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकांकडून पर्यटनस्थळे तसेच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक लोक राज्याबाहेर जात असल्याचे सांगताना त्यांनी पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असा इशाराही दिला आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]