सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा
बातमी विदर्भ

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या घरीच अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केली असून या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे या बऱ्याच वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. बोबडे […]

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
बातमी विदर्भ

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची मुलगी डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर या आत्महत्या प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर […]

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
बातमी विदर्भ

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र

नागपूर : जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला महाविकास आघाडी सरकारने मोठा दणका दिला आहे. काटोलच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांना नगरविकास विभागानं अपात्र घोषित केलं आहे. गुंठेवाडी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष आणि गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलचे नियमबाह्य आणि निकृष्ट बांधकाम केलं आहे. त्या कामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना काम दिल्याप्रकरणी […]

महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस कडक पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यात २ डिसेंबरला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात सुमारे ३०० ते […]

डॉ. शीतल आमटे यांच्यानंतर कुटुंबियातील व्यक्तीने दिली पहिली प्रतिक्रिया
बातमी विदर्भ

डॉ. शीतल आमटे यांच्यानंतर कुटुंबियातील व्यक्तीने दिली पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. या घटनेबद्दल आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिगंत फार काही बोलले नाहीत. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये […]