शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी
राजकारण

शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : हरयाणामधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव असणाऱ्या रामपाल माजरा भाजपला रामराम ठोकला आहे. शेतकरी आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचे माजरा यांनी जाहीर केलं आहे. माजरा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माझं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पूर्ण समर्थन आहे. मी या कृषी […]

पुढील निवडणुका एकत्र की महाविकासआघाडीसोबत? शिवसेनेचा झाला निर्णय
राजकारण

बीडमध्ये महाविकासआघाडीत अंतर्गत कुरबुर; काँग्रेस-शिवसेना नेत्यांची उघड नाराजी

बीड : बीडमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षात अंतर्गत कुरघोड्या चालू असल्याचे आता समोर आले असून काँग्रेस-शिवसेना नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. राज्यात महाविकासआघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्षांमधल्या कुरबुरी समोर येत आहेत. सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेसला योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे बीड […]

काकांचा पुतण्याला धक्का; राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

काकांचा पुतण्याला धक्का; राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

बीड : बीडमध्ये काकांनी पुतण्याला जोरदार धक्का दिला आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या ४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या […]

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना
राजकारण

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना

मुंबई : “कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही.” अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सीमाप्रश्नावर भाष्य करत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा समादी चार घेतला आहे. […]

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची युती; १९३ जागांचा झाला निर्णय
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची युती; १९३ जागांचा झाला निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी डावे पक्ष आणि काँग्रेसची युती जवळपास निश्चित आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पार पडली. आतापर्यंत १९३ जागांवर दोन्ही पक्षांची वाटाघाटी झाली असल्याची माहिती काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यानी दिली आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार, काँग्रेस ९२ जागांवर निवडणूक लढवणार […]

आम आदमी पक्षाचा मोठा निर्णय; सहा राज्यांत निवडणूक लढवणार
राजकारण

आम आदमी पक्षाचा मोठा निर्णय; सहा राज्यांत निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने देशातील एकूण सहा राज्यांमधील निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. याचबरोबर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदीया यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. Addressing the 9th National Council meeting of Aam Aadmi Party | LIVE https://t.co/gqiEMbq2PE — Arvind Kejriwal […]

सेनेचा भाजपला झटका; माजी सचिवांच्या हातवर शिवबंधन
राजकारण

सेनेचा भाजपला झटका; माजी सचिवांच्या हातवर शिवबंधन

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावर गरम होत असताना मुंबईमध्ये भाजपला एक मोठा झटका शिवसेनेने दिला आहे. सत्ताधारी शिवसेनेनं इन्कमिंग सुरू झाले असून भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत […]

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल
राजकारण

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल

अकोला : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आशिष शेलारांनाच […]

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल
राजकारण

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल

मुंबई : “चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे. केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही.” अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

माजी उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला बगल देत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. 28 जानेवारी रोजी ते आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात धवलसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश सोहळा होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहे. मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये […]