बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी

मुंबई : क्रिकेट असोसिएशन उत्तराखंड पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या आदेशांना धाब्यावर बसवत बंदी असलेल्या एका क्रिकेटपटूला विजय हजारे ट्रॉफीसाठी पाठवण्यात आलं आहे. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी दिली आहे. वय चोरल्याप्रकरणी बीसीसीआयने हल्दानीच्या एका क्रिकेटपटूवर 2018-2021 या कालावधीसाठी बंदी घातली होती. पण क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने या […]

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
क्रीडा

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी […]

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ

चेन्नई : आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लिलावातून चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम […]

मुंबई इंडियन्सला दिलासा देणारी बातमी; फलंदाजाने ठोकल्या ९४ चेंडूत १७३ धावा
क्रीडा

मुंबई इंडियन्सला दिलासा देणारी बातमी; फलंदाजाने ठोकल्या ९४ चेंडूत १७३ धावा

मुंबई : विजय हजारे ट्रॉफीला शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला दिवस मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने गाजवला आहे. झारखंडचा कर्णधार असलेल्या इशानने अवघ्या ९४ चेंडूत तब्बल १७३ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ४२ चेंडूत त्याने पहिल्या ५० धावा केल्या. त्यानंतर त्याने तुफान […]

पण इतिहास चुकीचा होता; वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट
क्रीडा

पण इतिहास चुकीचा होता; वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट

मुंबई : संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. राज्यात तसंच देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी शिवाजीराजांना अभिवादन केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी शिवजयंतीदिनी ट्विट करत राजेंच्या चरणी त्रिवार अभिवादन केलं आहे. तर कोरोनाचं सावट असलं तरी शिवभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. राज्यातीलच […]

भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?
क्रीडा

भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील २८ मार्च रोजी होणार आहे. हा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत भारतीय नियामर मंडळ (बीसीसीआय) गांभिर्यानं विचार करत आहे. इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपं जावं, या उद्देशानं हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरु झाली […]

IPL 2021 : अखेर भज्जीचा ‘या’ संघात समावेश
क्रीडा

IPL 2021 : अखेर भज्जीचा ‘या’ संघात समावेश

चेन्नई : दुसऱ्या फेरीअखेर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने हरभजन सिंगला आपल्या संघात स्थान दिलं आहे. आयपीएलच्या लिलावात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्यावर पहिल्या फेरीमध्ये बोली लागली नव्हती. मात्र, दुसऱ्या फेरीत ४० वर्षीय हरजभन सिंहला मूळ किंमत म्हणजेच दोन कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. गतवर्षी हरभजन सिंगने वयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर […]

बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ
क्रीडा

IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

अहमदाबाद : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला […]

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज
क्रीडा

अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी

चेन्नई : आयपीएलच्या यावर्षीच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या संघात सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे. अर्जुनने नुकत्याच झालेल्या […]

प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली
क्रीडा

प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली

चेन्नई : प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघानं आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याला खरेदी केलं आहे. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूच्या अष्टपैलू शाहरुख खानला प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या युवा अष्टपैलू शाहरुख खान याला पंजाब संघानं पाच कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे. […]