हरभजन, केदार राहिले अनसोल्ड तर कसोटीपटू पुजाराला लावली या संघाने बोली
क्रीडा

हरभजन, केदार राहिले अनसोल्ड तर कसोटीपटू पुजाराला लावली या संघाने बोली

चेन्नई : आयपीएल २०२१च्या हंगामासाठी झालेल्या लिलावात केदार जाधव आणि हरभजन सिंह यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. आयपीएलच्या लिलावात यंदा भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही आपलं नाव नोंदवलं होतं. चेतेश्वर पुजाराला घेण्याची हिंमत कोणताही संघ करणार का? अशी चर्चा लिलावापूर्वी सुरु होती. मात्र, धोनीच्या चेन्नई संघानं चेतेश्वर पुजाराला आपल्या गोठात सामिल करुन घेतलं आहे. […]

कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा

कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू

चेन्नई : कर्नाटकचा युवा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कृष्णप्पा गौतम याला धोनीच्या चेन्नई संघानं लिलावात खरेदी केलं आहे. चेन्नई संघानं कृष्णाप्पा गौतम याला ९ कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राईज फक्त २० लाख रुपये इतकी होती. यासह एकही आंतरराष्ट्रीय सामना न […]

युवराजचा विक्रम मोडत हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा

युवराजचा विक्रम मोडत हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

चेन्नई : युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढत ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी […]

मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
क्रीडा

मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक

मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला लिलावाआधीच मोठा झटका बसला आहे. लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईच्या स्टार खेळाडूने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाचे समतोल राखण्याचं मोठ संकट उभ राहीलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डीकॉकला यावेळी […]

कोहली, डीव्हिलियर्सच्या जोडीला आता मॅक्सवेल; लागली तब्बल एवढी बोली
क्रीडा

कोहली, डीव्हिलियर्सच्या जोडीला आता मॅक्सवेल; लागली तब्बल एवढी बोली

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघात आता ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मॅक्सवेल आता संघाटे तगडे खेळाडू विराट कोहली आणि ए बी डिव्हिलिअर्ससोबत मैदानात उतरणार आहे. आरसीबी संघानं १४ कोटी २५ लाख रुपयांच्या किंमतीमध्ये मॅक्सवेलला खरेदी केलं आहे. पंजाब संघानं लिलावाआधी मॅक्सवेलला करारमुक्त केलं होतं. मॅक्सवेल पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाकडून खेळताना […]

IPL Auction : दिल्लीला लॉटरी; केवळ एवढ्या रुपयांत स्टिव स्मिथची खरेदी
क्रीडा

IPL Auction : दिल्लीला लॉटरी; केवळ एवढ्या रुपयांत स्टिव स्मिथची खरेदी

चेन्नई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला दिल्लीच्या संघानं विकत घेतलं आहे. दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या स्मिथला २ कोटी २० लाख रुपयात दिल्ली संघानं विकत घेतल्याने दिल्लीला लॉटरी लागली असल्याची चर्चा आता होत आहे. आयपीएलच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान […]

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप
क्रीडा

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप

चेन्नई : आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने मोठी झेप घेतली असून त्याला पाचव्या स्थानावर बढत मिळाली आहे. तर फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८०४ गुण मिळवून सातव्या स्थानी कायम आहे तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने ७६१ गुणांसह आपले आठवे स्थान कायम राखले. ९०८ गुण […]

आगामी दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

आगामी दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील आगामी दोन कसोटींसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांना संघात न घेता उमेश यादवचा समावेश […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
क्रीडा बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; पाहा २४ तासांतील आकडेवारी

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख […]

चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

चेन्नई : गेली अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला. […]