महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ
देश बातमी

महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ

नवी दिल्ली : महिला पोलिस कॉन्स्टेबलवनर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा […]

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा बलात्कार
बातमी मुंबई

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा बलात्कार

डोंबिवली : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोपर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस […]

अहमदनगर : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
उत्तर महाराष्ट् बातमी

अहमदनगर : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर : शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८०वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नगरजवळील रतडगाव येथे ही घटना घडली होती. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ […]

बलात्काराचा घेतला विचित्र बदला; भावांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप
देश बातमी

बलात्काराचा घेतला विचित्र बदला; भावांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

रीवा : बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन भावांनी आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गढ येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सात महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी […]

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!
बातमी मुंबई

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!

मुंबई : आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी […]

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…

नगर : नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात
देश बातमी

उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील एका जोडप्याचं दिल्लीतून अपहरण करुन मध्यप्रदेशात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशात फेकून मुलाचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मृतदेह मिळाल्याच्या ४२ दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे. शेजारी राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांच्या त्यांच्या प्रेमाला विरोध […]

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न
पुणे बातमी

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न

पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीचा किस करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तरुणीचा भाऊ देखील तिच्या सोबत असल्याने, जबरदस्तीने किस घेण्याचा प्रकार टळला आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. ही तरुणी […]

मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून
बातमी मराठवाडा

मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

नांदेड : गणेशोत्सवात नांदेडमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला. भर दिवसा एका १७ वर्षाच्या युवकाचा चाकुने भोसकून खुन करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाची हत्या करण्यात आली असून एक युवक जखमी झाला आहे. ही घटना आज हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरात घडली. यश मिरासे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. हत्या झालेल्यानंतर आरोपी फरार झाले […]

ससून रुग्णालयातून पळवले तीन महिन्याच्या बाळाला
पुणे बातमी

ससून रुग्णालयातून पळवले तीन महिन्याच्या बाळाला

पुणे : पुण्यात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडत असल्याने शहर हादरले आहे. शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमधून प्रश्न निर्माण केले जात आहेत. पुणे स्टेशन परिसरातून १४ वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्काराच्या घटनेला आठवडा होत नाही, तोच एका रिक्षाचालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराची केल्याची संतापजनक घटना घडली होती. या दोन्ही […]