भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

गोव्याच्या राजधानीवर भाजपचा झेंडा; महापालिकेत स्पष्ट बहुमत

पणजी : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकवला आहे. गोव्यातील पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपला भरघोस यश मिळवले असून 30 पैकी 25 जागा भाजप गटाने जिंकल्या आहेत तर अन्य 5 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना मिळाले आहेत. पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही […]

जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट
क्रीडा

जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट

गोवा : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत विवाहबंधनात अडकला. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत दोघांनी गोव्यात लग्न केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू होती. […]

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम
क्रीडा

गोव्यात होणार बुमराहचं लग्न; तारीखही ठरली

मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली आहे. त्याचा विवाहसोहळा गोव्यात होणार असून स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत बुमराहचं 14 आणि 15 मार्चला लग्न होणार आहे. संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. पुण्याच्या […]

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू
देश बातमी

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू

बंगळूर : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री कर्नाटकात भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे जखमी झाले. कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात […]

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…
देश बातमी

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…

पणजी : औषधी वापरासाठी गोव्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. पण, या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडूनही टीकेचा भडीमार सुरू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्याचे […]

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय
मनोरंजन

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नुकतेच गोव्याच्या बीचवर धमाल करताना दिसून आले. मलायका आणि अर्जुन आपली सुट्टी गोव्यातील अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडाकच्या आलिशान व्हिलामध्ये साजरा करत आहेत. अर्जुन कपूरनेही कॅन्डोलिम बीचवर असलेल्या अमृता अरोराच्या या व्हिलाचे कौतुक केले आहे. अर्जुन कपूरने व्हिलामधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हा आलिशान व्हिला […]

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…
देश बातमी

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…

पणजी : नाताळाचा सणाला काहीच दिवस उरले आहेत. अशातच गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू अचानक याच दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असेही प्रमोद सावंत यांनी म्हंटले आहे. […]