राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध […]

राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून भाजपचा प्लॅन बी सुरू?

मुंबईः महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारलेला एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आता भाजपसोबत सरकारमध्ये तर आहे, मात्र असमाधानी असल्यामुळे तो कधीही बाहेर पडेल, असी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Leaders) नेत्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी […]

राजकारण

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११ जागांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. कारण, त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं […]

राजकारण

निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत

नगर : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून नगरमधील निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीरनाम्यातून आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुरुवारी (२३ […]

राजकारण

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गितेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. यानिमित्त रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील […]

राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]

राजकारण

एकनाथ खडसेंना वाढदिवसनिमीत्त जयंत पाटलांकडून जबरदस्त गिफ्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना वाढदिवसानिमीत्त जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसोचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना फायदा होणार आहे. […]

राजकारण

महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबात राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यांवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी मंत्री उपस्थित होते. राज्यात पुढील वर्षी […]

राजकारण

राज ठाकरेंचे शरद पवारांना दमदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण वाढला असा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर […]

पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश […]