भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
राजकारण

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार […]

शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेबरोबरच्या भविष्यातील युतीबाबत महत्वपूर्ण विधान केले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते […]

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?
राजकारण

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला आहे. ममता यांनी च्यासोबतच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा […]

तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल
राजकारण

तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल

कोल्हापूर : ”आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ”धनगर समाजासाठी आरक्षण […]

१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली
पुणे बातमी

१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली

पुणे : शरद पवार यांनी त्याचे एकेकाळचे सहकारी असलेल्या संपतराव जेधे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. पुण्याच्या भोर तालुक्यातील शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या. पवार म्हणाले, ‘१९७८ साली […]

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट
राजकारण

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट

मुंबई : शिवसेनेची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन या तिघांनी भेट घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय […]

खळबळजनक ! यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
बातमी महाराष्ट्र

यशस्विनीमहिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी तीन जणांना अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आज दुपारी पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील, अशी शक्यता आहे. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी […]

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर
राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या […]