राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांचा इशारा; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आज (ता. १६) कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले […]

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण
राजकारण

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती देखील दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. शरद पवारांनी […]

जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल
बातमी महाराष्ट्र

जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात […]

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार-खासदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले त्या निर्णयावर ठाम

मुंबई : नाना पटोलेंच्या स्वबळाची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी तसंच शिवसेनेकडून सूचनावजा इशारा मिळूनही ते आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा असल्याचं भाष्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही […]

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजेंचं वादग्रस्त विधान
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, हा तर उदयनराजेंचा अपमान

सातारा : उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अपमान केला आहे. भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

ईडीच्या कारवाईनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो असं म्हणत मुंबईत सुंदरबाग सोसायटीने याचिका केली होती. कारखान्यामुळे त्यांनी ठेवलेल्या ठेवी अडचणीत आल्यात, असं याचिकेत म्हटलं होतं. त्यावेळी कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या आणि त्यांनी पैसे परत […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

बिगर भाजप आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची भन्नाट प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या बैठकीला काँग्रेसची असलेली अनुपस्थिती देखील अनेकांना खटकली. त्यातून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. विशेषत: काँग्रेसला टाळून शरद पवार बिगर भाजप पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

भाजपविरोधात शरद पवारांचा मास्टरप्लॅन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं वृत्त आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित […]