साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर
राजकारण

साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर

मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित ८ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दादा गटाच्या सगळ्या मंत्र्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही […]

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या
राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध […]

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या जागी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना केली. वंचित आणि एमआयएमच्या आघाडीनं राज्यभर नवं वादळ निर्माण केलं. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते […]

सत्ता गेली, पण वलय कायम! बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांच्या रांगा
राजकारण

सत्ता गेली, पण वलय कायम! बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांच्या रांगा

बारामती: सत्ता असो किंवा नसो पण कायम लोकांच्या गराड्यात राहणाऱ्या राज्यातील नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्रमांक वरचा आहे. संपत्ती किंवा सत्ता गेल्यानंतर अनेकांचे दिवसही फिरतात, असे सर्वसाधारपणे पाहायला मिळते. पण अजित पवार (Ajit Pawar) या गोष्टीला अपवाद ठरताना दिसत आहेत. कारण सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही जनता आपल्या समस्या सोडवण्यासाठी अजूनही अजित पवार यांच्याकडेच धाव […]

‘ती’ केस पुन्हा ओपन होणार, भाजपकडून अजितदादांना घेरण्याची तयारी?
राजकारण

‘ती’ केस पुन्हा ओपन होणार, भाजपकडून अजितदादांना घेरण्याची तयारी?

मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण मोहित कंबोज यांची सगळी ट्विटस आघाडी सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना […]

लसीचा दुसरा डोस घ्यावाच लागणार, नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

लसीचा दुसरा डोस घ्यावाच लागणार, नाहीतर…

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा (Covid Vaccination) पहिला डोस शंभर टक्के देण्यात आला असला तरी नागरिकांनी दुसरा डोसही लवकरात लवकर घ्यायला हवा. त्यासाठी प्रशासनानं तयारी केली आहे, पण नागरिकांनी सहकार्य न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिला. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा वार्षिक समिती, जिल्हा […]

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय

मुंबई: परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या करोनाप्रतिबंधक निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमावलीत असलेली तफावत दूर केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. […]

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार
राजकारण

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. यातून त्यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]

संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी
राजकारण

संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी

मुंबई : सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होत आहे. तो अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावीत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, […]

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार-खासदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. […]