केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी
देश बातमी

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी

मुंबई : राज्य सरकारची केंद्राकडे वस्तू व सेवा कराची (जीएसटी) ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले आहे. जीएसटीसंदर्भातील एका विधेयकावरील चर्चेदरम्यान शरद रणपिसे यांनी थकबाकीबाबत विचारणा केली होती. त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे आधीची एक हजार २९ कोटी रुपये, गेल्या आर्थिक वर्षांतील […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

ईडीच्या कारवाईनंतर चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं हा साखर कारखाना जप्त केला. कारखाना अजित पवारांच्या निकटवर्तीयांचा असल्याने हा त्यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. ईडीनं केलेल्या कारवाईवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यांनी चूक केली ते सुटणार नाहीत. राज्य […]

शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

गोपीचंद पडळकरांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात फेकण्यात आलेला दगड ही बाब चांगलीच चर्चेत आहे. खुद्द गोपीचंद पडळकर यांनी यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांवर आरोप केले. तसेच, गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही, असं थेट आव्हानच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

ईडीच्या कारवाईनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो असं म्हणत मुंबईत सुंदरबाग सोसायटीने याचिका केली होती. कारखान्यामुळे त्यांनी ठेवलेल्या ठेवी अडचणीत आल्यात, असं याचिकेत म्हटलं होतं. त्यावेळी कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या आणि त्यांनी पैसे परत […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
बातमी महाराष्ट्र

ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

मुंबई : ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकांचा आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तशा मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४लाच निलंबित करण्यात आलं होतं. […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
पुणे बातमी

‘..तर पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार’

पुणे : पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकांकडून पर्यटनस्थळे तसेच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक लोक राज्याबाहेर जात असल्याचे सांगताना त्यांनी पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असा इशाराही दिला आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं विधान केलं असताना शिवसेनेने नाना पटोले यांना टोला लगावताना राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा दिला होता. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत […]

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १०पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारीसंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात […]

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री
राजकारण

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; हा विषय घातला मोदींच्या कानावर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 12 प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला. गेल्या आठ महिन्यांपासून […]