अमिताभ बच्चन बनले सनी लिओनीचे शेजारी
मनोरंजन

अमिताभ बच्चन बनले सनी लिओनीचे शेजारी

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या घराच्या शेजारी असल्याचे म्हटले जात आहे. या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये असून बिग बी सनी लिओनीचे शेजारी […]

बिग बी आणि इम्रानच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज
मनोरंजन

बिग बी आणि इम्रानच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता इम्रान हाश्मी बिग बींसोबत चेहरे या चित्रपटात पहिल्यांदाच काम करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बिग बी आणि इम्रानला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. इम्रान हाश्मीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चेहरे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या ४५ सेकंदाच्या टीझरमध्ये अनू कपूर, इम्रान हाश्मी […]

अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. बॉलीवूडच्या या महानायकाचा सन्मान आता हॉलीवूडही करत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा एफआयएएफ पुरस्कार देण्यात येणार आहे. हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोघांनीही […]

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढवली चिंता
मनोरंजन

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढवली चिंता

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. शनिवारी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी […]

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा
राजकारण

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आले होते. यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्चसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. नाना पटोले म्हणाले की, ‘बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ […]

१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल
मनोरंजन

१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या १० वर्षांपूर्वींच्या एका ट्विटवरून त्यांना आजही ट्रोल केले जाते. त्यांचे १० वर्षापूर्वीचे एक ट्विट व्हायरल होत आहे. अमिताभ यांचे व्हायरल झालेल हे ट्वीट १० वर्ष जुनं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी स्त्रीयांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केला होता. आता कोणीतरी त्यांच हे १० वर्ष जुने ट्वीट शोधून व्हायरल केलं आहे. […]

अमिताभ यांनी शेअर केला जुना फोटो; सुपरस्टार असलेल्या चिमुकल्याला ओळखलंत का?
मनोरंजन

अमिताभ यांनी शेअर केला जुना फोटो; सुपरस्टार असलेल्या चिमुकल्याला ओळखलंत का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक जूना फोटो शेअर केला आहे. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. पण या फोटोमध्ये दिसत असलेल्या लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तो मोठा सुपरस्टार असून तुम्हीही त्याला ओळखले नसेल. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी मी पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी गाणे […]

पण मी आता थकलो आहे; म्हणत अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट करत दिले निवृत्तीचे संकेत
मनोरंजन

पण मी आता थकलो आहे; म्हणत अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट करत दिले निवृत्तीचे संकेत

सोनी वाहिनीवर सुरु असणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रमाच यंदा १२वं पर्व सुरु आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती या शोचं होस्टिंग करत आहेत. पण अमिताभ यांच्या ब्लॉगमुळे चर्चांना उधाण आलं आहे. या शोला अलविदा करणार असल्याची बातमी खुद्द बिग बींनी दिली आहे. नुकतंच त्यांनी या शोच्या शेवट्याच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण केल्याचं, त्यांच्या […]

‘या’ अभिनेत्याला करायचंय अमिताभच्या नातीशी लग्न
मनोरंजन

‘या’ अभिनेत्याला करायचंय अमिताभच्या नातीशी लग्न

मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हीचा बॉलिवूडशी तसा थेट संबंध नाही. पण असं असलं तरीही श्वेता बच्चन नंदा आणि तिचे कुटुंबीय कायम बिग बी यांच्यामुळे चर्चेत असतात. आता श्वेताची मुलगी आणि बिग बी यांची नात नव्या नवेली चर्चेत आली आहे. नव्यासोबत बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला लग्न करायचा खुलासा त्याने केला आहे. […]

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
मनोरंजन

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं पिंकव्हिलाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तिला आगामी चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ […]