राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट
राजकारण

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट

मुंबई : भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन राजकीय पक्षांतील वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला ज्यांनी साथ दिली त्या भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे […]

जिगरबाज आदित्य निर्णायक लढाई जिंकणार? – संजय आवटे
ब्लॉग

जिगरबाज आदित्य निर्णायक लढाई जिंकणार? – संजय आवटे

२०१४ मधील अभूतपूर्व मोदी सुनामीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता. पण, हा धोका उद्धव ठाकरे यांनी पत्करला. तो निर्णय प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांचा होता. आदित्य तेव्हा युवा सेनेचे प्रमुख होते. शिवसेनेनं भाजपच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली. तब्बल ६३ जागा जिंकल्या. याला जिगर नाहीतर, काय […]

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री! आदित्य ठाकरेंच्या वरळीत बॅनर लागला; कोणी लावला?
राजकारण

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री! आदित्य ठाकरेंच्या वरळीत बॅनर लागला; कोणी लावला?

मुंबई: शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार, अनेक पदाधिकारी त्यांच्या गटात गेले. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत अद्याप तरी शिंदेंना यश आलेलं नाही. या ठिकाणचे पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत. मात्र आता शिंदे गट वरळीत शिरकाव करत असल्याचं दिसत आहे. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत […]

चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो पण त्याअगोदर.., आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना ओपन चॅलेंज
राजकारण

चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो पण त्याअगोदर.., आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना ओपन चॅलेंज

मुंबई : आमचा राजीनामा मागण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनीच राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, हे बंडखोरांचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी आज स्वीकारलं आहे. “चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण त्याअगोदर तुम्हीही राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा, बघुयात कुणाची लोकप्रियता किती आहे…”, असं चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना देऊन त्यांना ललकारलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी […]

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. […]

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदानाचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे. […]

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. ”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण […]

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
राजकारण

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने भाजपातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, . देवेंद्र […]

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे
राजकारण

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे

मुंबई : ”राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,”,’ असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे […]