IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

आयपीएलच्या लिलावाची ठरली तारीख?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव लवकरात लवकर होणार आहे. ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले तरी लिलावही चेन्नईत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयपीएलचा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी […]

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. Thank you for your time in pink, Robbie. 💗 Sending good wishes (and whistles) your way. 💛#HallaBol | #RoyalsFamily | […]

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
क्रीडा

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर जसप्रित बुमराहने संघाचा माजी खेळाडू लसिथ मलिंगासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे. भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने […]

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
क्रीडा

रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट

मुंबई : भारताची आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर आयपीएलच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाला करारमुक्त केल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक पोस्ट लिहली आहे. मलिंगाने क्रिकेटमधून […]

सनरायजर्सने संघात कायम राखले सर्वाधिक खेळाडू; ऑस्ट्रेलिया, विंडिजच्या दाखवला रस्ता
क्रीडा

सनरायजर्सने संघात कायम राखले सर्वाधिक खेळाडू; ऑस्ट्रेलिया, विंडिजच्या दाखवला रस्ता

हैद्राबाद : आयपीएल 2021साठी हा सनरायजर्स संघ कंबर कसत असतानाच संघातील तब्बल २२ खेळाडूंना व्यवस्थापनाने कायम राखले आहे. तर ५ खेळाडूंना करारमुक्त केले आहे. सनरायजर्स हैद्राबादने सर्वाधिक खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स […]

IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम
क्रीडा

IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम

चंदीगढ : आयपीएल २०२०मध्ये गुणतक्त्यात सहाव्या स्थानी समाधान मानांव लागलेल्या प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंजाद ग्लेन मॅक्सवेलला घरचा रस्ता दाखवला आहे. आता यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला […]

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप

नवी दिल्ली : पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४व्या पर्वाच्या मिनी ऑक्शन म्हणजेच प्राथमिक लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचा स्टार कर्णधार स्टीव्ह स्मिथला करार मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बरीच चर्चा केल्यानंतर राजस्थान संघाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला संघाकडून कोणते खेळाडू कायम ठेवले जाणार आहेत […]