ठरलं ! हा भारतीय खेळाडू करणार दिल्लीचं नेतृत्व
क्रीडा

ठरलं ! हा भारतीय खेळाडू करणार दिल्लीचं नेतृत्व

नवी दिल्ली : दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल २०२१मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उपस्थित होता. रिषभ पंतच्या नावावर कर्णधारपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या […]

आयपीएलचे वेळापत्रक आलं; या मैदानावर रंगणार शेवटचा सामना
क्रीडा

आयपीएलचे वेळापत्रक आलं; या मैदानावर रंगणार शेवटचा सामना

नवी दिल्ली : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१चे वेळापत्रक जाहीर केले असून जवळपास दोन वर्षानंतर भारतात आयपीएल स्पर्धा होणार आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. 🚨 BCCI announces schedule for VIVO IPL 2021 […]

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ

चेन्नई : आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लिलावातून चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम […]

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज
क्रीडा

अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी

चेन्नई : आयपीएलच्या यावर्षीच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या संघात सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे. अर्जुनने नुकत्याच झालेल्या […]

प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली
क्रीडा

प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली

चेन्नई : प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघानं आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याला खरेदी केलं आहे. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूच्या अष्टपैलू शाहरुख खानला प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या युवा अष्टपैलू शाहरुख खान याला पंजाब संघानं पाच कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे. […]

कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा

कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू

चेन्नई : कर्नाटकचा युवा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कृष्णप्पा गौतम याला धोनीच्या चेन्नई संघानं लिलावात खरेदी केलं आहे. चेन्नई संघानं कृष्णाप्पा गौतम याला ९ कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राईज फक्त २० लाख रुपये इतकी होती. यासह एकही आंतरराष्ट्रीय सामना न […]

मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
क्रीडा

मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक

मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला लिलावाआधीच मोठा झटका बसला आहे. लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईच्या स्टार खेळाडूने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाचे समतोल राखण्याचं मोठ संकट उभ राहीलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डीकॉकला यावेळी […]

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज
क्रीडा

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज

मुंबई : महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा आयपीएल २०२१च्या लिलावात समावेश करण्यात आला आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट […]

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

IPL 2021 : तब्बल ८ वर्षांनंतर या भारतीय खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी

नवी दिल्ली : आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता तब्बल ८ वर्षांनंतर एका क्रिकेटपटूने लिलावात आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएल 2021च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावासाठी भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत यानेही आपलं नाव नोंदवलं असल्याचं वृत्त इएसपीएनक्रिकइन्फोने दिली आहे. त्याने आपली बेसप्राईज ७५ लाख रुपये […]

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

आयपीएलमध्ये ‘हा’ खेळाडू ठरणार सर्वात महागडा

नवी दिल्ली : आयपीएल २०२१साठी फेब्रुवारी महिन्यात लिलाव रंगणार आहेत. आयपीएलच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. अशा परिस्थितीत भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरेल याची भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्रा याने ट्विट करून काही अंदाज व्यक्त केले. त्यात […]