आपकडून या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!
राजकारण

आपकडून या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!

उत्तराखंड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने देखील उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे उत्तराखंडमध्ये दाखल झालेले आहेत. तसेच, त्यांनी या ठिकाणी आगामी विधासभा निवडणुकीसाठी आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार, याबाबत घोषणा देखील केली. त्यानुसार निवृत्त कर्नल अजय कोटियाल हे आगामी […]

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
राजकारण

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

देहरादून : संवैधानिक अडचणीमुळे तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपला राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडमध्ये भाजप नेते आणि आमदार पुष्कर सिंह धामी यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे पुढचे नवे मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट झालं आहे. पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री असणार आहेत. […]

भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; लवकरच नवीन नावाची घोषणा
राजकारण

भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; लवकरच नवीन नावाची घोषणा

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तिरथ सिंग हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीनंतर तिरथ सिंग रावत यांना राजीनामा देण्याचे आदेश मिळाल्याची माहिती […]

भारतीयांना २५० कोटींचा गंडा; चीनी अॅपद्वारे कारनामा
देश बातमी

भारतीयांना २५० कोटींचा गंडा; चीनी अॅपद्वारे कारनामा

नवी दिल्ली : एका चिनी अॅपच्या माध्यमांतून भारतीयांना २५० कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडमध्ये पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटकही केली आहे. चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका अॅपने लोकांना गंडा घातला आहे. देशातल्या जवळपास ५० लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं […]

दूधवाल्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून
देश बातमी

दूधवाल्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून

नवी दिल्ली : एका महिलेचे आणि दूधवाल्याचे प्रेमसंबंध असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये घडली आहे. या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी ज्या जंगलामध्ये मृतदेह जाळला तिथून पळ काढला. विचित्र गोष्ट म्हणजे नंतर ही […]

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ८ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्याची हवाई पाहणी
देश बातमी

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ८ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्याची हवाई पाहणी

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. २३ एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं. सुखरुपरित्या बाहेर काढलेल्या लोकांना आर्मी कँपमध्ये ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत ३८४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. यात सहा जणांची प्रकृती […]

तीरथ रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
राजकारण

तीरथ रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. भाजपच्या बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली होती. उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. […]

उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला
देश बातमी

उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला

उत्तराखंड : उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून बेपत्ता असल्याची संख्याही वाढली आहे. चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी मोठा हिमकडा कोसळला. यामुळे नदीला महापूर आल्यानं पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले असल्याची भीती वर्तवण्यात येत होती. या लोकांचा आकडा आता समोर आला असून 202 लोकं बेपत्ता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. […]

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; जोशीमठाचे मोठे नुकसान
देश बातमी

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; जोशीमठाचे मोठे नुकसान

उत्तराखंड : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे ग्लेशर कोसळल्याने धरण फुटल्याची घटना समोर आली आहे. यात अनेकजण बहुन गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही दुजोरा दिला आहे. तपोवनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका नदीमुळे ही आपत्ती ओढवली आहे. ज्या नदीचा उल्लेख केला जात आहे, तिला धौली गंगा नावानेही ओळखले जाते. उत्तराखंड […]

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
राजकारण

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी

देहरादून : उत्तराखंडच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी भीमताल दौऱ्यात असताना विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांच्यावर निशाणा साधला होता. टीका […]