धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट
राजकारण

धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

मुंबई: शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे सांगत असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राजकारण

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होत आहेत. याशिवाय खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत […]

डॉ.आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का? हे सांगणारा हा निकाल असेल – उद्धव ठाकरे
राजकारण

डॉ.आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का? हे सांगणारा हा निकाल असेल – उद्धव ठाकरे

मुंबई, 8 जुलै : राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष केंद्रस्थानी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरेयांच्या विरोधात बंड केले. भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार गमावल्यानंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरे गट गमावण्याची शक्यता आहे. ‘शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा […]

विठ्ठलाच्या पूजेसाठी मी पंढरपूरला जाणार – उद्धव ठाकरे
राजकारण

विठ्ठलाच्या पूजेसाठी मी पंढरपूरला जाणार – उद्धव ठाकरे

राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका […]

उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला, फेसबुक लाईव्ह नव्हे तर थेट संवाद, आज मातोश्रीवर पत्रकारपरिषद
राजकारण

उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला, फेसबुक लाईव्ह नव्हे तर थेट संवाद, आज मातोश्रीवर पत्रकारपरिषद

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळे सरकार गेल्यानंतर आता ठाकरे घराण्यासमोर शिवसेनेच्या असित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमवीर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र कंबर कसून कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भवनात बसून शिवसेनेतील विविध गटांच्या बैठक घेणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर पत्रकार परिषद बोलावली आहे. […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ममतांनी थेट प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकर बरं वाटावं यासाठी मी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं त्या दर्शनानंतर म्हणाल्या. मला इथं येऊन अतिशय समाधान झाले असून मला चांगली सुविधा पुरवण्यात आली. मी आनंदी आहे, […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
राजकारण

राज्य सरकारची ११ ऑक्टोबरला बंदची हाक

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; शिर्डी विमानतळाभोवती वसवलं जाणार शहर

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनी युक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली. शिर्डी परिसराची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज […]

राज्यातील चित्रपट, नाट्यगृहे या तारखेपासून होणार सुरु; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील चित्रपट, नाट्यगृहे या तारखेपासून होणार सुरु; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारने शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला. कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी मराठवाडा

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादनही केले. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. […]