उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी मुंबई

साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची […]

उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले…
राजकारण

उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले…

मुंबई : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवायला हव्यात. दुर्दैवाने काय होतं, आजचं जे वातावरण आहे, थोडं सावधानतेने […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

राज्यातील अधिकाऱ्यांना दिलासा देणारा ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंप धोरण […]

रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. असं असतानाच बुधवारी भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. भाजपाच्या वतीने तीन […]

राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…
राजकारण

राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केली आहे. त्यांनी राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला मिळत असल्याचा पाठिंबा पाहून महाविकासआघाडी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डा यांनी याबाबत ट्विट केले आहे. नड्डा म्हणाले महाविकासआघाडी सरकारच्या या वक्तव्याला आम्ही […]

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद
राजकारण

अटकेच्या बातम्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रीया; संतापत म्हणाले…

मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या बातम्यानंतर राणे यांनी यावर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राणे म्हणाले, माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मी काय साधा माणूस वाटलो का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद
राजकारण

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद

महाड : राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्ष झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत असून याप्रकरणी नाशिक येथे शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राणे यांना अटक करण्यांसाठी पोलिस रवाना झाले […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज […]

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्याप्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं […]