राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा घट; दिवसभरात १३९ मृत्यू

मुंबई : कोरोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात कालच्या तुलनेत पुन्हा आज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात २७ हजार ९१८ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५४ हजार ४२२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कालच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांत घट

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचे आकडे सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांचा उच्चांक ! आकडा ४० हजारांच्या पार

मुंबई : राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४० हजारांच्या पार गेला असून ४० हजार ४१४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १०८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १७ हजार ८७४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत आहेत रूग्णांच्या मृत्यूंच्या […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; प्रशासनाला दिले आदेश

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी, जेणेकरून नियोजन पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे स्पष्ट आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील मृत्यूचा वाढला आकडा; तर दिवसभरात ३५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. आज मृत्यूंचा आकडा वाढला आहे. आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज […]

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर ! सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी रांगा

नांदेड : राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. अशातील मराठवाड्याती औरंगाबाद आणि नांदेड शहरात परिस्थिती भयानक बनल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच भयानक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र दिसून येत असून […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील रुग्णवाढ पुन्हा ६० हजारांच्या घरात

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमामात होताना दिसत आहे. मागील २४ तासांत आणखी ५९ हजार ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एका कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने साडेतीन महिन्यांनंतर […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा उच्चांकी आकडा; दिवसभरात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दररोज कोरोनाबाधितांची उच्चांकी आकडे समोर येत आहेत. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना बाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार […]

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित

ब्राझीलिया : दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये कोरोनाने अक्षरशः पुन्हा थैमान घातले आहे. ब्राझीलमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील २४ तासांत एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती आहे. युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही कोरोनाबाधितांची […]

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग
बातमी मराठवाडा

धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी वेटिंग

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून मृतांच्या अंत्यविधीसाठी १२ तासांचे वेटिंग करावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या मृत्यूंमुळे मृतांच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी बारा-बारा तास वाट पाहावी लागत आहे. कोरोना आजारामुळे आता मृत्यूची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात […]