मे महिना सर्वात घातक; महिनाभरात लाखाहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मे महिना सर्वात घातक; महिनाभरात लाखाहून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत कोरोनाच्या बाबतीत मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मृत्यूदर वाढल्याचं दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ५८,४३१ जणांचा मृ्त्यू झाला. तेव्हा मृत्यूदर १.०६ टक्के इतका होता. मात्र पुढच्या १४ […]

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार; भाजपा नेत्याचे अजबगजब विधान
राजकारण

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार; भाजपा नेत्याचे अजबगजब विधान

हिमाचल प्रदेश : “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला कोरोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असे वक्तव्य हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी या साथीच्या संकटाला तोंड दिलं आहे ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं, असंही […]

बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरवात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार जागांसाठी […]

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली
बातमी महाराष्ट्र

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली

मुंबई : कोरोना महामारीत कोरोनाने बळी गेलेल्या कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आपण कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकणार आहोत. तसेच त्यांच्या आठवणी अजरामर करु शकणार आहोत. त्यासाठी https://www.nationalcovidmemorial.in या वेबसाईटद्वारे योद्ध्याचं चिरंतन डिजिटल स्मारक होणार आहे. अशी माहिती राज्याचे राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख […]

कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…
देश बातमी

कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…

नवी दिल्ली : ”कोरोनाच्या रुपानं देशावर मोठं संकट उद्भवलं, पण देशानं संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. जेव्हा भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं. तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं,” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी १३० कोटी भारतीयांचं कौतूक केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदी यांनी बोलत होते. लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, […]

निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार
देश बातमी

निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशातच गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा मोठा फटकाही अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त […]

राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट
कोरोना इम्पॅक्ट

राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : ‘राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे सरकारने स्वस्त उपचारांची व्यवस्था करायला हवी, असं महत्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या ‘गाइडलाइन्स’ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचेही आदेश कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. यासोबतच कोविड रुग्णालयात अग्नी सुरक्षेचीही काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कोविड […]

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर
पुणे बातमी

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर

कोरोना महामारीच्या लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश […]

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान
कोरोना इम्पॅक्ट

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान

न्यूयॉर्क : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महामारीचा प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून जगभरात एक शब्द सारखाच कानावर पडत आहे, तो म्हणजे पॅन्डेमिक. मार्च महिन्यानंतर कोरोना महामारीशी संबधित पॅन्डेमिक या शब्दाच्या वापरात इंटरनेटवर करण्यात आलेल्या सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर जगातील दोन प्रमुख डिक्शनरींनी ‘पॅन्डेमिक’ या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून […]