राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक; आतापर्यंत एवढ्या लोकांचे लसीकरण

मुंबई : राज्यात आज (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. तसेच, राज्यात आज ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मागील २४ तासांत […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
देश बातमी

३ महिन्यांत भारताने ९५ देशांना दिल्या लशी; एवढ्या मोफत तर एवढ्या विकत

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र, लशीची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी कासवगतीने लसीकरण सुरु आहे. २१ जून पासून केंद्राने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली. मात्र, लसटंचाई अजुनही दिसून येत आहे. भारत सरकारने ३ महिन्यांत ९५ देशांना ६ कोटी ६३ लाख ७० हजार डोस वितरित केले. त्यापैकी १ […]

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
देश बातमी

कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्वसाधारण वयातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात १८ वर्षे वयाखालील मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार देशातील […]

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! फायजर, मॉडर्ना लवकरच भारतात; स्वतंत्र चाचणी नाही

नवी दिल्ली : फायजर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसी लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने अशा लशीसाठी भारतात स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली आहे. ज्या लशी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केल्या आहेत. त्या लशींची भारतात चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही. फायजर आणि मॉडर्ना लशीबाबत indemnity against […]

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय
देश बातमी

मोठी बातमी ! जून महिन्यात सिरम पुरविणार कोविशिल्डचे १० कोटी डोस

नवी दिल्ली : देशात कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली असून येणाऱ्या जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध असतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे. आता सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला जून महिन्यात १० कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

पुढच्या महिन्यात मिळणार १२ कोटी लसी; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत असतानाच लसीकरण होणं हे महत्वाचं असताना गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

मोठी बातमी ! ऑनलाईन रजिस्टर न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत असताना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लस घेता येत नव्हती. आता हा निर्णय बदलण्यात आला असून केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोकेंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदलविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यात कोरोनामुक्त […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

१५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार जवळपास ८ कोटी लशी; योजना जाहीर

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती चिंताजनक झाली मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. मात्र कोरोना लशींचा तुटवडा असल्याने या मोहिमेला धक्का बसला आहे. आता केंद्र सरकार राज्य सरकारला १५ जूनपर्यंत जवळपास ८ कोटी म्हणजेच ७ कोटी ८६ लाख लस पुरवणार आहे. या […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
देश बातमी

पुढील तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५१ लाख लसी

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लगात असताना लसीकरण हाच एकमेव महत्वाचा पर्याय दिसत आहे. अशात राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना […]