कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला स्थगिती

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं असल्याचे सांगितले आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. त्यांचा दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच […]

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
देश बातमी

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन लसीचेही दर जाहीर

नवी दिल्ली : सिरमच्या कोविशिल्ड लसीचे दर अदर पूनावाला यांनी जाहीर केले असताना आता भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोवॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. त्याचबरोबर, १८ ते ४५ या वयोगटातील […]

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट
बातमी विदेश

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट

नवी दिल्ली : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम चालू आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली […]

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला असताना सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस घेतल्यावरही कोरोना होतो, मात्र लसीचा फायदा होतो; लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरी त्या व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एकदा लस घेतली, की मास्क वापरण्याची तसेच सोशल डिस्टंसिंगची गरज नाही असा गैरसमज करून घेऊ नये. कोरोना लस ही सुरक्षा कवच आहे असे समजून चालण्याचे कारण नाही. ही लस घेतल्यामुळे केवळ आजाराचे स्वरूप गंभीरतेकडे झुकून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण सध्या देशात फक्त दोनच लशी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यात लशीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारने आता विदेशी कोरोना लशींना आपात्कालीन मंजुरी द्यायला सुरुवात केली आहे. त्यापैकी रशियाची स्पुनिक V […]

रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी भारतात परवानगी
बातमी विदेश

रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी भारतात परवानगी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अशात एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात तिसऱ्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. […]

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजेंचं वादग्रस्त विधान
राजकारण

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजेंचं वादग्रस्त विधान

सातारा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. याबाबत राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्यात कोरोना लसचे नियोजन होऊ शकले नाही यामागचं […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात एका दिवसात दिली तब्बल एवढ्या जणांना कोरोना लस

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३६.७ लाख लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एका दिवसात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासात ३६ लाख ७१ हजार २४२ जणांना […]