कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा
देश बातमी

कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे केला आहे. कोव्हॅक्सिन लस घेतली असता वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असाही दावा भारत बायोटेकचा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत […]

कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु
देश बातमी

कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्वसाधारण वयातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात १८ वर्षे वयाखालील मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार देशातील […]

मोठी बातमी! कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिनला १५९ कोटींचं अनुदान
देश बातमी

मोठी बातमी! कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिनला १५९ कोटींचं अनुदान

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोनावर लसीकरण हा महत्वपूर्ण पर्याय असल्याने अनेक राज्यांनी लसीकरण मोहीम आणखी गतीने वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यासाठी लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता मुंबईस्थित हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला […]

दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी
देश बातमी

दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज चार हजार रुग्णांचा मृ्त्यू होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे. […]

मोठी बातमी : कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी
देश बातमी

मोठी बातमी : कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती. […]

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन लसीचेही दर जाहीर
देश बातमी

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन लसीचेही दर जाहीर

नवी दिल्ली : सिरमच्या कोविशिल्ड लसीचे दर अदर पूनावाला यांनी जाहीर केले असताना आता भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोवॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये […]

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत
देश बातमी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत

पुणे  : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड लसीच्या वापरला परवानगी मिळाली आणि संपूर्ण देशाला या महामारीतून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण दिला. आता पुन्हा एकदा एक नवा आशेचा किरण दिसण्याची शक्यता आहे. ते म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. […]

अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात
देश बातमी

अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात

देशभरात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. कोरोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (ता.१६) सुरूवात होत असून सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पहिल्या दिवशी […]

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही परवानगी मिळाल्याने देश्भारातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ […]

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न होता की लस कधी येणार पण आता हळूहळू एकएका लसीच्या आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळत आहे. सीरमच्या कोविशिल्डनंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज शनिवारी या लसीच्या […]