लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद

लॉर्ड्स : दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी भारताने १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. […]

कसोटीनंतर टी-२०मध्येही भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत झेप
क्रीडा

टी-२० विश्वकरंडक वेळापत्रकाची घोषणा; भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी

नवी दिल्ली : आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. टी-२० […]

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!
क्रीडा

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!

लॉर्ड्स : कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. मोहम्मद शमी, जसप्रीत […]

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या
क्रीडा

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या

लॉर्ड्स : लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस असून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल करत भारताला तारले. या दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी उभारली आणि इंग्लंडसमोर २७२ धावांचे खडतर आव्हान ठेवले. फलंदाजी करताना इंग्लंडच्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेज केले. मार्क वूड, जोस बटलर, कर्णधार जो रूट यांनीही बुमराहवर तोंडसुख […]

INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल
क्रीडा

INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवशी भारताने ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर केएल राहुल बाद झाला आणि इतर फलंदाजांनी त्याच्या पाठी तंबूत परतण्याची रांग लावली. दुसऱ्या दिवशी भारताने ८८ धावांत ७ गडी गमावले. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने ५ […]

एका खेळीत के एल राहूलचे सहा विक्रम
क्रीडा

एका खेळीत के एल राहूलचे सहा विक्रम

लॉर्ड्स : सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने कारकीर्दीमधील सहावे शतक केले आहे. भारताला या मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीयांच्या यादीत के एल राहूल या शतकासहित २४ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने […]

भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन
क्रीडा

भारताला U-19 विश्वकरंडक जिंकून देण्याऱ्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : भारताचा १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. उन्मुक्त चंदने ट्विटर, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले आहे. उन्मुक्त चंदने म्हटले, ‘क्रिकेट हा एक सार्वत्रिक खेळ आहे आणि अर्थ बदलू शकतो, पण उद्देश नेहमी सारखाच राहतो आणि तो […]

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?
क्रीडा

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?

टोकियो : ऑलिम्पिक २०२०च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक कार्यरत गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांच्यावर ऑलिम्पिक खेळांमध्ये […]

महामुकाबला ! वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान येणार आमने सामने!
क्रीडा

T-20 WC: भारत-पाकिस्तान आमनेसामने; या तारखेला भिडणार दोन्ही संघ

नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वकरंडकासाठी आयसीसीकडून मागली महिन्यात गटांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याबाबतची महत्वपूर्ण माहिती समोर आली असून त्यानुसार रविवारी २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तानचे संघ एकमेकांशी मैदानात भिडणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, आयसासीकडून काही दिवसांमध्येच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर […]

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]