आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
देश बातमी

न्यायालयाचे गुजरात सरकारवर कोरोनावरून ताशेरे; विचारले हे महत्वपूर्ण प्रश्न

अहमदाबाद : देशातील कोरोनाची परस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशात गुजरातमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने कोरोना परिस्थितीवरून फटकारलं आहे. अनेक महत्वपूर्ण प्रश्नही केले आहेत. गुजरातमधील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होताना दिसत आहे. राज्यातील विविध शहरांतील रुग्णलयासमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठीही प्रतिक्षा करावी लागत आहे. […]

कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ
देश बातमी

कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असताना सध्या लसीकरण मोहिमे देखील वेगवान करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सतत प्रवृत्त केले जात आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केले जातंय. यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांद्वारे पुढाकार […]

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…
राजकारण

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्त्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात लॉकडाऊन तर काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सर्वत्ती करत निशाणा साधला आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटच्या […]

केवळ ५०० रुपयांना गंगुबाई काठीयावाडी यांना विकलं होतं नवऱ्याने
मनोरंजन

केवळ ५०० रुपयांना गंगुबाई काठीयावाडी यांना विकलं होतं नवऱ्याने

हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर आधारित दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. काहीना या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भट प्रचंड आवडली. तर काहींनी आलियाला या रोलमध्ये चक्क ‘फेल’ केले. या रोलमध्ये आलिया कुठेही फिट बसत नाही, असे कोणी लिहिले. तर ‘तू स्टुडंट ऑफ द ईअर ही […]

भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्री कोसळले स्टेजवर
राजकारण

भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्री कोसळले स्टेजवर

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाषण सुरु असतानाच स्टेजवल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. एका कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरु असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना सरकारी विमानातून अहमदाबादला नेण्यात आलं आहे. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर […]

चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका
देश बातमी

चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका

नवी दिल्ली : रस्ता भरकटून चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेल्या एका मेंढपाळाची तब्बल १३ वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. इस्माईल समा असा या मेंढपाळाच नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेपासून 60 […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत

अहमदाबाद : काँग्रेसला एकामागून एक मोठमोठे धक्के बसत असतानाच आणखी एक धक्का बसला असून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी राजीनाम दिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यानंतर आता गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असतानाच गुजरातचे प्रदेशाध्यक्ष व […]