पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी
पुणे बातमी

पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

पुणे : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पर्यायाने रूग्णांना तातडीने बेड ऊपलब्ध करून देणेसाठी रिअल टाईम डॅशबोर्ड कार्यरत होणे गरजेचे असून लसीकरण नोंदणी, प्रवेश प्रक्रिया, ट्रॅव्हल बुकिंग इ. सर्व काही ॲानलाईन होत असतांना व टेक्नॅालॅाजी ऊपलब्ध असतांना, आय टी हब असलेल्या पुणे शहरात हा डॅश बोर्ड का कार्यान्वीत होत नाही..? असा प्रश्न राजीव गांधी स्मारक समिती […]

हवं तर कर्ज काढा, पण सर्व जनतेचे लसीकरण करा : नाना पटोले
राजकारण

हवं तर कर्ज काढा, पण सर्व जनतेचे लसीकरण करा : नाना पटोले

मुंबई : कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित होते. परंतु रेमडेसीवर, ऑक्सिजन अभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

शासनाने उप-आरोग्यप्रमुखांच्या नियूक्तीचे आदेश पुणे मनपास द्यावेत -गोपाळदादा तिवारी

पुणे : राज्य सरकारने प्रलंबित तीन उप-आरोग्यअधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश पुणे महानगरपालिकेला द्यावेत अशा मागणीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्यसेवा देण्याची महापालिकांची जबाबदारी आहे. नागरिकांचा सरकारी आरोग्य केंद्रातून उपचार घेण्याकडे कल असून खाजगी उपचार सर्वांना […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

तो सल्ला फडणवीसांनी पहिल्यांदा केंद्राला द्यावा : काँग्रेस

पुणे : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, मुख्यमंत्र्यांनी इतर देशांच्या कृतीची तूलना करावी असा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावरून काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी टीकेस ऊत्तर देणारे पत्रक जारी केले आहे. विरोधकांनी वास्तवता स्वीकारण्यास आवश्यक प्रगल्भता दाखवणे किमान संकटकाळी अपेक्षि असल्याचेही सांगितले. केंद्रांचे तथाकथित २०लाख कोटींचे आभासी व […]

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट
ब्लॉग

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट

असे म्हणतात… बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..! परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र नेमकी या विरोधी भूमिका आहे…! मुंबई पोलीस गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांना तातडीने अटक करण्याची मागणी फडणवीस विधानसभेत राणाभीमदेवी थाटात करत असून, त्यांचा या करिता थयथयाट चालल्याचे दिसते आहे. दुसरीकडे मात्र ज्या सचिन वाझे यांनी रिपब्लिक टीव्हीच्या टीआरपी घोटाळ्याचे आरोप […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

महाविकास आघाडी सरकारमध्ये घटले गुन्हागारीचे प्रमाण : गोपाळदादा तिवारी

पुणे : भाजप सरकारच्या तुलनेने महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण घटले असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. https://twitter.com/GopalTiwarie/status/1369609358556884996 ‘तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री हे नागपूरचे असतांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस लोया यांचा नागपूरमध्येच संशयास्पद मृत्यू होतो. कॉ. गोविंद पानसरे यांचा खून, कोपर्डी येथील दुर्दैवी घटना, भीमा […]

काँग्रेसचा विचार तरूणांमध्ये प्रखरतेने पेरला पाहिजे : अशोक मोहोळ
राजकारण

काँग्रेसचा विचार तरूणांमध्ये प्रखरतेने पेरला पाहिजे : अशोक मोहोळ

पुणे : काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने काँग्रेसने देशाचा प्रवास घडविला आहे. काँग्रेसचे हे योगदान आणि ही राष्ट्रहिताची दृष्टी आजच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये पेरली पाहिजे, रूजवली पाहिजे असे मत माजी खासदार अशोक मोहोळ यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य, पुणे शहर काँग्रेसचे […]

‘स्वातंत्रासाठी लाठी खाणारे मौलाना आझाद हे पहिले स्वातंत्र्य सेनानी’
राजकारण

‘स्वातंत्रासाठी लाठी खाणारे मौलाना आझाद हे पहिले स्वातंत्र्य सेनानी’

पुणे : महात्मा गांधीं यांनी पहिला मीठाचा सत्याग्रह केला तेव्हा जेवढे सत्याग्रही जमले होते, त्यापेक्षा दुप्पट ब्रिटिश बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लाठ्या, बंदुका घेवुन उभा होता. जो पहिल्यांदा मीठ उचलेल त्याच्यावर पहिली लाठी ब्रिटिशांची पडणार हे निश्चित माहिती असूनही अनेक स्वातंत्र्य सेनानी तथा महात्मा गांधी यांनी आपल्याला पहिल्यांदा मीठ उचलण्यास परवानगी द्यावी, याकरता चुरस होती. बापूंनी […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

भाजपकडून आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत टाळाटाळ – गोपाळदादा तिवारी

पुणे : महापालिकेच्या मुख्यसभेने आरोग्य अधिकाऱ्यांच्या 2014च्या recruitment rulesमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पुनश्च: शासनाकडे पाठवण्याचा ठराव फेब्रुवारी 2019च्या मुख्य सभेपुढे मांडण्यात आला होता. मात्र सत्ताधारी भाजपने यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. तरी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
पुणे बातमी

रूग्णालयांना नियमांची गरज असून मेडिकल असोसिएशनची मागणी रास्त : गोपाळदादा तिवारी

पुणे : जन-आरोग्याची जबाबदारी विमा कंपन्या व खाजगी रूग्णालयांवर ढकलणाऱ्या भाजप नेत्यांना, सार्वजनिक आरोग्य सुविधा व सरकारी रूग्णालये यांवर बोलण्याचा नैतिक अधीकारच नसल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले आहे. खाजगी रूग्णालयां प्रमाणेच सरकारी रूग्णालयांनाही नियमांच्या बंधनाची गरज असून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची मागणी रास्तच आहे, महाविकास आघाडी सरकारने त्याच्या पुर्ततेसाठी तातडीने पावले […]