भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”

मुंबई : “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. […]

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…
राजकारण

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना समोरे जा, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, मात्र त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
मनोरंजन

मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र […]

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट […]

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ”शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित […]

राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…
राजकारण

राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…

मुंबई : “आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे की दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या आणि कामाच्या जागी असतो. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस गेले हे चांगलंच आहे. त्यांनी जायला पाहिजेच होतं. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात पण गळाभेट […]

वीजबिल प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
राजकारण

वीजबिल प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

मुंबई : “कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही ५० टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या!” असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर  जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात सध्या […]

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल
राजकारण

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मुंबई : ”महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?” असा सवाल करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपला बहुमत – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे निवडणूक आघाडीचे संयोजक सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा

कोल्हापूर : शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावात भगवा फडकवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव […]