पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं असून मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या एका तरुण मतदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेमध्ये आनंद बर्मनचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सितालकुचीमध्येच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित […]

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल

पश्चिमबंगाल : “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. […]

मोठी राजकीय घडामोड; माजी केंद्रीय मंत्री भाजपनेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
मनोरंजन

मोठी राजकीय घडामोड; माजी केंद्रीय मंत्री भाजपनेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

कोलकाता : एकेकाळी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमकी यामागे तृणमूल काँग्रेसची काय चाल आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकेकाळी भाजपच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश […]

म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
राजकारण

म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई : पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल, असे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी […]

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
राजकारण

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि […]

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी
राजकारण

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी

कोलकाता : भाजप खासदाराच्या पत्नीनं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या प्रसंगानंतर संतापलेल्या भाजप खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल […]

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

मिदनापूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूकीपूर्वी जोरदार हादरा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथं झालेल्या जाहीर […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ५ खासदारांसह एक मोठा नेता भाजपच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला आहे. पक्षाचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ममता बॅनर्जींना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपत जाणार […]

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले
राजकारण

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे. पश्चिम बंगालच्या अयोध्या नगरजवळ जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात हात असल्याचा थेट आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुखरूप आहेत. मात्र, […]